Maharashtra Assembly Live Updates Abu Azmi Dhananjay Munde Budget Session 2025 | अर्थसंकल्पीय अधिवेशन: उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन हडपली- विजय वडेट्टीवार – Mumbai News

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे काल सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा तीन महिन्यांनंतर राजीनामा घेण्यात आला.

Chief Minister Devendra Fadnavis took a tough stance over the resignation of dhananjay munde | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कठोर भूमिका: एकाच वाक्यात दिला होता इशारा अन् धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा – Mumbai News

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील तो स्वीकारला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात . संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी … Read more

Dhananjay Munde’s resignation is just a drama says congress leader praniti shinde | धनंजय मुंडेंचा राजीनामा हे केवळ नाटक: वैद्यकीय कारण म्हणजे हास्यास्पद, प्रणिती शिंदे यांची सरकारवर टीका – Solapur News

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आले व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याच सोबत मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा धनंजय मुंडे यांच्याशी . प्रणिती शिंदे म्हणाल्या, अतिशय क्रूरपद्धतीने हत्या करण्यात आली आहे. मी त्यांच्या मुलीचे व पत्नीचे … Read more

Dhananjay Munde is the patron of cruel criminals angry reaction by SambhajiRaje Chhatrapati | क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच: आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच, संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल – Mumbai News

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. महाराष्ट्रातील जनतेच्या आक्रोशापुढे झुकत तब्येतीचे कारण पुढे करत आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. य . स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे … Read more

Supriya Sule Reaction on Dhananjay Munde Resignation Attack Mahayuti Government | मुंडेंच्या राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट करा: सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या – धनंजय मुंडे आणि नैतिकतेची कधी भेट झाली नाही – Mumbai News

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा दिल्याचे अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी म्हटले आ . भुजबळ, अजित पवार म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला. पण धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा न देखील वापरला … Read more

Pankaja Munde Reaction on Dhananjay Munde’s Resignation Apologies Santosh Deshmukh Mother | पंकजा मुंडेंनी केले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे स्वागत: म्हणाल्या – देर आए दुरुस्त आए, देशमुखांच्या जीवाच्या वेदनांपुढे मोठा निर्णय नाही – Mumbai News

भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता. धनंजयने देखील आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेचा राजीनामा घेणाऱ्यांन . आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…

Sanjay Raut Target Mahayuti Government Over Santosh Deshmukh Murder Case Photo | Dhananjay Munde | Devendra Fadnavis | Ajit Pawar | औरंगजेबाइतकेच क्रौर्य संतोष देशमुखांच्या हत्येवेळी दिसले: राजकारण्यांनी त्यांच्या हत्येचा खेळ केला, संजय राऊत यांचा आरोप – Maharashtra News

पोलिसांनी जे पुरावे, व्हिडीओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला झाला आहे, हे दिसत आहे. एका बाजूला छावा चित्रपटात औरंगजेब किती क्रूर हे दाखवता, औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रौर्याने वागला हे दाखवण्यात आले. त्याच संभाजी . संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर अनेकांच्या प्रतिक्रिया … Read more

Rohit Pawar Demanding Resignation of Dhananjay Munde Over Santosh Deshmukh Murder Case | Walmik Karad Devendra Fadnavis | Ajit Pawar | Assembly Session | Maharashtra Budget Session | सरकारकडे 2 महिन्यांपूर्वीच फोटो आले असावेत: फडणवीसांनी मैत्री कचऱ्यात टाकावी आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, रोहित पवारांचा संताप – Mumbai News

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे काही धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. सरकारकडे हे फोटो दोन महिन्यांपूर्वीच . संतोष देशमुख यांची हत्या करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर लघवी केल्यासारखे म्हणावे लागेल. … Read more

Chief Minister orders Dhananjay Munde to resign, likely to resign today | मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश: मुंडेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, आज राजीनामा देण्याची शक्यता – Mumbai News

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. . देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र … Read more

Maviya’s sloganeering against Dhananjay Munde and Manikrao Koekate | ‘महाराष्ट्रात फक्त दोनच गुंड आहेत, कोकाटे-मुंडे’: विरोधकांची विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी – Mumbai News

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. राज्यातील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच “महाराष्ट्राचे दोन गुंडे, एक कोकाटे दुसरे मुंडे,” अशी जोरदार घोषणाबाजी केली आहे. . दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी मंत्री असतांना कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणावरुन विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या 3 महिन्यापासून विरोधक त्यांचा राजीनाम्याची मागणी करत आहेत. … Read more