Kumbh concludes; Nashik’s tradition of invitation broken due to disputes between rulers, Chief Minister came after taking a holy bath, but forgot the invitation | कुंभची सांगता; नाशिकच्या निमंत्रणाची परंपरा सत्ताधाऱ्यांच्या वादामुळे खंडित: मुख्यमंत्री पवित्र स्नान करून आले, पण निमंत्रणाचा विसर – Nashik News
महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर बुधवारी प्रयागराजमधील महाकुंभाचे अंतिम अमृतकुंभ स्नानाने तेथील कुंभमेळ्याची सांगता हाेईल. यानंतर सर्व आखाडे, चार संप्रदायांच्या हजाराे साधू-महंतांसह काेट्यवधी भाविकांना नाशिक व त्र्यंबकेश्वरला २०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंहस . मात्र या वेळी महायुती सरकारमधील अंतर्गत संघर्षामुळे ही परंपरा खंडित झाली. नाशिकचा पालकमंत्री कोण हेच ठरवण्यात मुख्यमंत्र्यांना यश येत नसल्याने हे निमंत्रण सर्व संबंधितांना देण्यास उशीर … Read more