Protest at Irwin Chowk for many demands including loan waiver; Statement to the District Collector | अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन: कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर … Read more

Sakal OBC Committee demands action against culprits from District Collector | धनगर तरुणावर अमानुष अत्याचार: सकल ओबीसी समितीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाईची मागणी – Amravati News

भोकरदन येथे धनगर समाजाच्या तरुणावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अमरावतीत सकल ओबीसी समन्वय समितीने पुढाकार घेतला आहे. समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. नीलेश खटके यांना निवेदन दिले. . घटनेचा तपशील असा की, महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे या तरुणाला मंदिरात दर्शनाला जाण्याच्या वादावरून गावगुंडांनी मारहाण केली. त्यांनी गरम सलाखीने त्याच्या अंगावर वार केले. एवढेच नव्हे तर … Read more

2,034 measures to be implemented in 707 villages to alleviate water scarcity in Amravati District | अमरावतीत पाणीटंचाई निवारणासाठी मोठी कार्यवाही: 707 गावांमध्ये 2 हजार 34 उपाययोजना राबवणार; जूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश – Amravati News

अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. जिल्हा परिषदेने सादर केलेल्या १७ कोटी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या टंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. सर्व कामे मार्च महिन्यापासून सु . या आराखड्यात विविध उपाययोजनांचा समावेश आहे. यामध्ये बुडक्या घेणे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची … Read more

New system in the district for 11th admission, admission process for multiple colleges through a single online application | अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यात नवी व्यवस्था: एकाच ऑनलाइन अर्जातून अनेक महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रिया – Amravati News

अमरावती जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी यंदापासून नवी व्यवस्था लागू होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ग्रामीण भागातही ‘अमरावती पॅटर्न’ राबवला जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र अर्ज भरण्याची . ही पद्धत अमरावती महापालिका क्षेत्रात आधीपासूनच यशस्वीरीत्या सुरू आहे. अमरावती-बडनेरा-रहाटगाव या तिन्ही महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा लागतो. आता ही सोयीस्कर … Read more

Chief Minister, give justice, says Lahu Sena’s protest in front of the district court, statement of Matang community, demands in the educational, social, economic, judicial sectors | मुख्यमंत्री न्याय द्या, म्हणत लहू सेनेचे जिल्हा कचेरीसमोर आंदोलन: मातंग समाजाचे निवेदन, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, न्यायिक क्षेत्रातील मागण्या – Akola News

लहूसेना फाउंडेशन अकोला आणि मातंग समाज संघटनेतर्फे २७ फेब्रुवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “मुख्यमंत्री न्याय द्या’ या एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन देण्यात आले.आंदोलनाद्वारे . बार्टीमार्फत पोलिस आणि मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवडलेले विद्यार्थ्यांना त्वरित प्रशिक्षण सुरू करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज लाभार्थ्यांसाठी शासकीय जमानतदार … Read more

Girish Mahajan Becomes Guardian Minister Of Nashik District Due To Simhastha Kumbh Mela, Raigad District Guardian Minister Post Remains In Dispute | नाशिकचा पालकमंत्री भाजपचाच: सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे वरिष्ठांचा निर्णय; रागयगडचा पालकमंत्री कोण? अद्यापही पेच कायम – Mumbai News

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडेच राहणार असून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. त्यामुळे आता नाशिक जि . राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर देखील अद्याप दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन जागेवरून महायुतीमध्ये वाद असल्याचे पाहायला … Read more

Turnover of 70 lakhs achieved in agricultural exhibition, farmers and neglected self-help groups in the district got a new lease of life | कृषी प्रदर्शनात 70 लाखांची झाली उलाढाल: जिल्ह्यातील शेतकरी, दुर्लक्षीत बचत गटांना मिळाली नवसंजीवनी‎ – Amravati News

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच पार पडलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत सुमारे ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे या दोन्ही घटकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. . मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी एकूण २८८ दुकाने थाटण्यात आली होती. यामध्ये विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, … Read more

MP Supriya Sule warns for Baneshwar road, if work order for road repair is not received, hunger strike in front of Pune District Collector’s Office from March 4 | बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा: रस्ता दुरुस्तीसाठी वर्क ऑर्डर न मिळाल्यास 4 मार्चपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण – Pune News

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून नसरापूर येथील बनेश्वर कडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. महाशिवरात्रीच्या आधी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची . महाशिवरात्रीच्या निमित्ताने बुधवारी बनेश्वर देवस्थान येथे दर्शन घेण्यासाठी खासदार सुळे या पोहोचल्या होत्या. याठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनाला थेट उपोषणाचा इशारा … Read more

District administration to expand cooperative societies Chhatrapati Sambhajinagar News | सहकारी संस्थांचा विस्तार करणार जिल्हा प्रशासन: मार्चपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीत सहकारी संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’ हे अभियान राबवण्याचे निर्देश दिले आहेत. . संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात मार्च २०२४ पर्यंत सहकारी संस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा सहकार … Read more

Setu Suvidha Kendra in Sindhudurg district to be run by Gujarati company | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनी चालवणार: पुढील तीन वर्षांचे आदेशही निघाले, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती – Mumbai News

एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याची तक्रार असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह सिंधुदुर्गमधील सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनी चालवणार असल्याचे समोर आले आहे. जिल्हा सेतू समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुकास्तरीय व एक जिल्हास्तरीय असे ९ सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालय, आणि तालुका देवगड, … Read more