Employee pours petrol on himself at Vishrantwadi police station; Police employee suspended | पुण्यात पोलिसाचा धक्कादायक प्रकार: विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याने स्वतःवर ओतले पेट्रोल; पोलिस कर्मचारीचे निलंबन – Pune News
. पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने गाेंधळ उडाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिस शिपाई विजय लक्ष्मण जाधव याच्यावर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्याचेवर निलंबन कारवाई केली आहे. … Read more