Father sentenced to life in prison for murdering son who sided with mother Hingoli Crime News | वादात आईची बाजू घेणाऱ्या मुलाचा खून: हिंगोली कोर्टाने पित्याला ठोठावला आजन्म कारावास, येडशी येथील प्रकरण – Hingoli News
कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे आईची बाजू घेणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा गळा आवळून व डोक्याल दगड घालून खून करणाऱ्या पित्याला आजन्म कारावास व ७५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस. एम. माने-गाडेकर यांनी बुधवार . याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील … Read more