145 teams participated in the Youth Festival 2025 in Pune, PCCOER, Garware, Modern Colleges won the three-day sports competition | पुण्यातील युवोत्सव 2025 मध्ये 145 संघांचा सहभाग: तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत पीसीसीओईआर, गरवारे, मॉडर्न महाविद्यालये विजयी – Pune News

जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण ह . पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव 2025’ या … Read more

The bonds of time are broken at the Ragaprabha Music Festival | रागप्रभा संगीतोत्सवात कालप्रहराच्या बंधनांना फाटा: पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने रसिक मंत्रमुग्ध – Pune News

राग यमन, हंसध्वनी, पूरिया, दरबारी, अभोगी, हेमंत, चंद्रकंस, नंद असे सायंकाळ ते उत्तररात्र या कालाधवीत गायले जाणारे राग रविवारी सकाळच्या तीन प्रहरात ऐकायला मिळाले. कालप्रहराच्या सीमा ओलांडून दिग्गज कलाकारांनी भावपूर्णतेने केलेल्या सादरीकरणास रसिकांनी त . राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ … Read more

Successful organization of ‘Lakshya’ dance festival in Pune | पुण्यात ‘लक्ष्य’ नृत्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन: ओडिसी, कथक आणि भरतनाट्यम नृत्यांच्या त्रिवेणी संगमाने रसिकांची मने जिंकली – Pune News

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ लक्ष्य ‘हा नृत्य कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता.ज्येष्ठ ओडिसी नृत्य प्रशिक्षक झेलम परांजपे (मुंबई) यांनी ओडीसी नृत्य सादर केले. धनश्री नातू (पुणे) यांनी कथक नृत्य सादर . भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृह येथे हा कार्यक्रम झाला. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक … Read more

Chariot Festival Program in at Aundha Nagnath | औंढा नागनाथ येथे रथोत्सव कार्यक्रम उत्साहात: लाखो भाविकांची उपस्थिती, हर हर महादेवच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला – Hingoli News

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे शनिवारी ता. १ महाशिवरात्री महोत्सवात रात्री दहा वाजता हर हर महादेवच्या गजरात रथोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी नागना्थांची उत्सवमुर्ती रथामध्ये ठेऊन मंदिराला पाच प्रदक्षिणा घेण्यात आल्या. यावेळी सु . औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सव सुरु आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सुमारे अडीच लाखा पेक्षा अधिक भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर … Read more

Aundha Nagnath on Saturday. 1st Rath Festival program, 1 lakh devotees expected to attend, preparations completed by the Sansthan and police administration | औंढा नागनाथमध्ये शनिवारी रथोत्सव: 1 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज, संस्थान-पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण – Hingoli News

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे शनिवारी ता. 1 रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रथोत्सवाचा कार्यक्रम होणार असून यावेळी सुमारे एक लाख पेक्षा अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने नागनाथ संस्थान व पोलिस . देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सवा निमित्त यात्रा महोत्सव सुरु आहे. बुधवारी ता. 26 … Read more

Four students from Amravati University will participate in the National Youth Festival in Noida | विद्यापीठाच्या कलाकार विद्यार्थ्यांची कमाल: नोएडाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाचे चौघे विद्यार्थी करणार सहभाग – Amravati News

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चार प्रतिभावान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. नोएडातील अमेठी विद्यापीठात होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा महोत्सव ३ ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. . निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीतातील चेतन खापरे, फाईन आर्टमधील प्रगती सुधा, पाश्चिमात्य वाद्य संगीतातील प्रथमेश अडालगे आणि सुगम संगीतातील मोहम्मद … Read more

Seven lakh devotees will have darshan of Adiyogi idol on Mahashivratri, the festival will be inaugurated in the presence of Amit Shah; Ajay-Atul will sing | महाशिवरात्रीला आदियोगी मूर्तीचे दर्शन घेणार सात लाख भाविक: अमित शहांच्या उपस्थितीत होणार महोत्सवाचे उद्घाटन; अजय-अतुल करणार गायन – Pune News

ईशा फाऊंडेशनचे प्रमुख सदगुरु जग्गी वासुदेव यांनी तामीळनाडू मधील काेईम्बतूर येथे ईशा याेग केंद्रात 34 मीटर उंच (112.4 फूट), 25 मीटर रुंद (82 फूट) व 45 मीटर लांब रुंदीच्या (147 फूट) 500 टन आकाराची स्टील मिश्र धातुपासून बनवलेली भव्य आदियाेगी मूर्तीची भु . आदियाेगीची मूर्तीचे डिझाईन अडीच वर्षाचे कालावधीने निर्माण करण्यात आले असून प्रत्यक्ष मूर्ती … Read more

Nath Shashthi festival is 23 days away; The journey of the Warkaris in Dindya on foot is difficult, excavation is being done due to the pipeline on the Chhatrapati Sambhajinagar to Paithan road | नाथषष्ठी उत्सव 23 दिवसांवर; पायी दिंड्यातील वारकऱ्यांची वाट खडतर: छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्यावरील पाइप लाइनमुळे खोदकाम – Chhatrapati Sambhajinagar News

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठण नगरीत येणाऱ्या २० मार्च रोजी शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी उत्सव होणार आहे. राज्यातील हा प्रसिद्ध उत्सव अवघ्या २३ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर ते . रस्त्यावर अतिक्रमण;वाहनधारक त्रस्त बिडकीन पैठण रोडवरील साई मंदिराजवळ दररोज तीन ते चार कि.मी. रांगा लागत असतात. महामार्ग पोलिसांना … Read more