INS Guldar to become a tourist attraction | आयएनएस गुलदार होणार पर्यटन आकर्षण: विजयदुर्ग खाडीत बुडवून बनवणार भारताचे पहिले अंडरवॉटर म्युझियम – Nagpur News
भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार आता पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ही युद्धनौका ताब्यात घेतली आहे. विजयदुर्ग खाडीत ही नौका बुडवून देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारले जाणार आहे. . आयएनएस गुलदारने ३० डिसेंबर १९८५ पासून नौदलात सेवा बजावली. १२ जानेवारी २०२५ रोजी ४० वर्षांची सेवा पूर्ण करून ही नौका … Read more