Complaints collection meeting held every Saturday at three police stations in Hingoli | हिंगोलीतील तीन पोलिस ठाण्यात दर शनिवारी तक्रारअर्ज निर्गती मेळावा: ​​​​​​​तक्रारदारांचे प्रश्‍न जलदगतीने सोडविण्याचे प्रयत्न, पोलिस अधीक्षकांची संकल्पना – Hingoli News

पोलिस ठाण्यांमधून नागरीकांनी तक्रार दिल्यानंतर त्यावर काय कारवाई केली जाते याची माहिती अनेक वेळा मिळत नाही, त्यामुळे तक्रारदारांना थेट वरिष्ठ कार्यालयात धाव घ्यावी लागते यातून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोक . हिंगोली जिल्ह्यात १३ पोलिस ठाणे असून या पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे ७०० पेक्षा अधिक गावे येतात. अनेक गावांतून गावकरी … Read more

Madhuri Misal Held Review Meeting With ST Corporation and Police Officers Over Swaragate Rape Case | स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेत मोठे बदल: महिला सुरक्षेसाठी IPS अधिकारी नेमणार, CCTV संख्या वाढविणार – परिवहन राज्यमंत्री मिसाळ – Pune News

स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपो घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ह्या अनुषंगाने शनिवारी बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून येथील सुरक्षा कर्मचारी वाढविणे सोबतच एसटी महामंडळात . स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री यांनी एसटी महामंडळ आणि पोलिस अधिकाऱ्यांची शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी डीसीपी … Read more

Marathi Language Pride Day, Raj Thackeray presented many aspects of Chhatrapati Shivaji Maharaj through poetry, ceremony held at Shivaji Park | मराठी भाषा गौरव दिन: छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू राज ठाकरेंनी मांडले कवितेतून, शिवाजी पार्कवर रंगला सोहळा – Mumbai News

छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग कार्यकर्तृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू राज ठाकरे यांनी गुरुवारी कवितेतून मांडले. मराठी दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित या सोहळ्यात विकी कौशल, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे आणि आशा भोसले, . संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र … Read more

Special program held at Balgandharva Theatre | बालगंधर्व रंगमंदिरात रंगला विशेष कार्यक्रम: सावरकर ते शिरवाडकर कार्यक्रमातून मराठी भाषेचा गौरवशाली प्रवास उलगडला – Pune News

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी लेखणीतून उतरलेल्या ओजस्वी रचनांपासून कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी कवितांपर्यंतचा मराठी भाषेचा गौरवशाली प्रवास बुधवारी ‘सावरकर ते शिरवाडकर’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमातून उलगडला. . सर्व समाजघटकांना सामावून घेत विश्वकल्याणाचा संदेश देणारी संतांची सुगम सोपी मराठी, क्रौर्याला शौर्याने नमविणारी खणखणीत आणि तळपणारी मराठी, मोकळाढाकळा शृंगार मांडणारी शाहिरी मराठी, पुराणकथा, लोककथा, इतिहास … Read more

Essay writing and oratory competition held on the occasion of Lele Memorial Week | लेले स्मृती सप्ताहानिमित्त रंगली निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा: सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी येथे मोठ्या उत्साहात – Nashik News

स्वामी विवेकानंद सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये संस्थेच्या संस्थापिका कै. मदर लेले यांचा स्मृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने शालेयस्तरावर निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकान . यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद सोसायटीच्या अध्यक्षा वृंदा जोशी, उपाध्यक्ष प्रेरणा कुलकर्णी, सचिव जयसिंह पवार, शालेय समितीचे अध्यक्ष निरेन सिंदेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक … Read more