High Court notice to three Mahayuti MLAs from Vidarbha | विदर्भातील तीन महायुती आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस: ईव्हीएम निवडणुकीत कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश – Nagpur News

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे शिवसेनेचे तसेच भाजपचे आमदार प्रताप अडसड, संजय कुटे आणि संजय गायकवाड यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. . विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विदर्भातील अनेक उमेदवारांनी या विजयी आमदारांविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी प्रताप अडसड यांच्याविरुद्ध याचिका … Read more

RTO hid 18% GST in ‘high security number plate’, demand to clarify the rates announced by the government | ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’मध्ये 18% ​​​​​​​जीएसटी आरटीओने लपवली: सरकारने जाहीर केलेले दर स्पष्ट करण्याची होतेय मागणी – Nagpur News

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. या “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ची किंमत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप जास्त असून त्यावर वाहनधारकांना १८% जीएसटी द . या संदर्भात चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड म्हणजेच सीएएमआयटीचे अध्यक्ष डॉ. दिपेन अग्रवाल यांच्याशी संपर्क … Read more

Mayor’s murder over political dispute, accused Sunny Jadhav granted bail by High Court after eight years | राजकीय वादातून नगराध्यक्षाचा खून: आठ वर्षांनंतर आरोपी सनी जाधवला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर – Pune News

शिरूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेंद्र हिरामण मल्लाव यांच्या खुनाप्रकरणी आरोपी सनी जाधव याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एन.आर.बोरकर यांनी हा निर्णय दिला. . 28 ऑगस्ट 2016 रोजी ही घटना घडली होती. पूर्वीपासूनच्या राजकीय वादातून कुर्लप यांच्या वाढदिवसाला विरोध केल्याच्या कारणावरून हा खून झाला. रामआळी ते कापडबाझार रस्त्यावर ऍक्टिव्हा गाडीवर उभे … Read more

Sada Sarvankar Filed Petition High Court Mahesh Sawant Vidhan Sabha Election | सदा सरवणकरांची महेश सावंतांविरोधात हायकोर्टात धाव: प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप – Mumbai News

मुंबईतील माहीम मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवेसेनेचे माजी आमदार सदासरवणकर यांनी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या आमदारकीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. . आमदार महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका सरवणकरांनी दाखल केली आहे. या याचिकेवर 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप सदा … Read more

Heat wave in four districts including Mumbai; After five years, mercury hits 38 degrees in February, temperature will remain high for two more days | मुंबईसह चार जिल्ह्यांत उष्णतेची लाट;पाच वर्षांनंतर फेब्रुवारीत पारा 38 अंश: अजून दाेन दिवस तापमान वाढलेले राहणार – Mumbai News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरणात मोठा बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर (म्ह . राज्यात अनेक जिल्ह्यांत तापमानाने फेब्रुवारीतच पस्तिशी ओलांडली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील … Read more