Flag hoisting at Umanagar Seva Kendra of Prajapita Brahmakumari Vidyalaya | महाशिवरात्र महोत्सव, शिवलिंग व नागफणा महापूजा: प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या उमानगर सेवा केंद्रात ध्वजारोहण – Solapur News
. प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय, सेवा केंद्र उमानगर (पत्रकारभवनजवळ) सोमवारी सकाळी शिव ध्वजारोहण, शिवलिंग महापूजा, दीपप्रज्वलन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कुमार करजगी, संस्थेच्या प्रमुख सोमप्रभादिदी, सदिक्षादिदी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांचा गौरव झाला. पत्रकारांचाही सन्मान झाला. शिवराज मजगे, रवींद्र कन्नूरे, बाळू परबत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बुधवारी दिवसभर … Read more