Horrifying photos of Santosh Deshmukh’s murder | संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो: हैवानाचाही थरकाप उडवणारा प्रकार, महाराष्ट्राला हादरवणारा घटनाक्रम – Beed News
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. हे फोटो बघून हैवानाचाही थरकाप उडेल अशा क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण 15 व्हिडिओ व 8 फोटो सीआयडीच्या हाती आले . मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मीक कराड हा संतोष संतोष देशमुख … Read more