After eight years, a meeting in Pandhari lasted for more than six hours. There was anger in the General Assembly against the ST Corporation, Land Records, Electricity, Irrigation departments. | आठ वर्षांनी पंढरीत सभा, चालली सहा तासांहून अधिक काळ: एसटी महामंडळ, भूमी अभिलेख, वीज,‎पाटबंधारे खात्यांवर आमसभेमधून रोष‎ – Solapur News

तालुका पंचायत समितीची आमसभा तब्बल ८ वर्षांनी झाली. विशेष म्हणजे चारही विधानसभा मतदारसंघाचे आमदार उपस्थित असलेल्या या आमसभेला बहुतेक सर्व विभाग प्रमुखांनी दांडी मारली. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांनी ना आमदारांचे समाधान झाले ना सामान्य नागरिकां . सुरुवातीला राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीतानंतर दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आ अभिजित पाटील या आमसभेच्या अध्यक्षस्थानी होते. तर आ. समाधान … Read more

Shirpur protested against toll, traffic was disrupted for two hours due to the protest, toll administration gave citizens fifteen days to make a decision | शिरपूरला टोलविरोधात दिला ठिय्या, आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प: निर्णयासाठी टोल प्रशासनाने नागरिकांना दिला पंधरा दिवसांचा वेळ – Nashik News

तालुक्यातील वाहनधारकांना टोल नाक्यावर पूर्णतः टोल माफ व्हावा, महामार्गाचे दर्जेदार दुरुस्तीकरण करावे, या मागणीसाठी आपल्या वाहनांसह शिरपूर टोलवर धडक मोर्चा काढण्यात आला. सकाळी अकराला बस स्थानकाजवळ चोपडा जीनपासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा रामसिंह न . दरम्यान, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, महामार्ग पोलिस पथकाचे मुस्तफा मिर्झा व … Read more

The queue for Trimbakeshwar’s darshan is 10 hours long, but direct entry is granted after paying Rs 1,000 to the brokers, paid darshan of Rs 200 is closed by the archeology department, looting of devotees in the name of quick darshan | त्र्यंबकेश्वरची दर्शनरांग 10 तासांची,मात्र दलालांना हजार रुपये देताच थेट प्रवेश: 200 रुपयांचे पेड दर्शन पुरातत्त्वकडून बंद – Nashik News

नाशिक महाशिवरात्रीनिमित्त ज्याेतिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी बुधवारी २ लाखांहून अधिक भाविकांची ५ किमीची रांग होती. रांगेतून दर्शनासाठी १० तासांचा वेळ लागत होता. पुरातत्त्व खात्याने पेड दर्शनाला विश्वस्तांना बंदी केली आहे. परंतु, दर्शन एजंट ए . शीघ्र दर्शनाच्या बतावणीने भाविकांची होतेय लूट मंदिराबाहेरील बजबजपुरीला राेखण्यासाठी विश्वस्त म्हणून अनेक प्रयत्न केले. मंदिरात फलक लावले.पाेलिसांपासून धर्मदाय आयुक्तांपर्यंत याची तक्रार … Read more