Grand launch of ‘Khayal’ initiative in Pune | पुण्यात ‘खयाल’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ: पं. मुकुल शिवपुत्र यांची संगीत मैफल; म्युझिक सर्कलच्या विस्तारावर भर – Pune News

अभिजात संगीताच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे जागरुक राज्य आहे, कारण इथे म्युझिक सर्कल ही संकल्पना रुजली आहे. देशात इतरत्र फारशी म्युझिक सर्कल आढळत नाहीत. कलाकार कलेच्या माध्यमातून जे सांगतो, ते ऐकण्याची संधी म्युझिक सर्कल देतात. त्यामुळे सर्वत्र म्युझिक . निमित्त होते श्रीराम लागू रंग अवकाश येथील ‘खयाल’ या नव्या सांगीतिक उपक्रमाच्या शुभारंभाचे. ‘समीप मैफली’ची संकल्पना घेऊन … Read more

Innovative initiative of Zilla Parishad CEO for poor beneficiaries | गरीब लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषद सीईओंचा अभिनव उपक्रम: घरकुल योजनेतील तक्रारींसाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ – Amravati News

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्या थेट ऐकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी लाभार्थ्यांच्या सभेत स्वत:चा मोबाईल क्रमांक (७९७८५०४३१७) सार्वजनिक केला आहे. . घरकुल योजनेत लाभार्थी निवडीनंतर अनेक समस्या उद्भवतात. पहिला हप्ता मिळण्यापूर्वीच आर्थिक शोषण सुरू होते. प्रत्येक टप्प्यावर अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते. या समस्या सीईओंपर्यंत पोहोचल्यानंतर … Read more

Unique initiative by students on Marathi Official Language Day | मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम: पुण्यातील लाल महाल, शनिवार वाड्यात महापुरुषांच्या वेशात विद्यार्थ्यांनी केला मराठीचा जयघोष – Pune News

संत, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची वेषभूषा परिधान करून असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष करीत मराठीत बोलण्याची शपथ घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महाल आणि शनिवार वाडा येथे मराठी अभिमान गीत व महाराष्ट्र गीत सादर क . निमित्त होते मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्ट व शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आयोजित विशेष … Read more

1500 citizens participate in ‘Mee Marathi Swarchi Marathi’ initiative in Pune | मनसेचा मराठी भाषा जागर: पुण्यात ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ उपक्रमात 1500 नागरिकांचा सहभाग – Pune News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १५०० हून अधिक आबालवृद्धांनी भव्य फलकावर मराठी स्वा . उपक्रमाला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, गणेश सातपुते, किशोर शिंदे, … Read more