HSPR number plate| Jayant Patil| Harshvardhan Sapkal| Jitendra Awhad| | महाराष्ट्रात HSPR नंबर प्लेट अनिवार्य!: राज्यातील जनतेची लूट.. हा तर जिझिया करच; विरोधकांचा निर्णयावर हल्लाबोल – Mumbai News
वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांची ही लूट असल्याची . दिव्य मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट महाराष्ट्रातील नागरिकांची लूट – जयंत पाटील महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना … Read more