Junior engineer caught taking bribe | कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना पकडले: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रचला सापळा – Nagpur News

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागात नेमणूक असलेल्या कनिष्ठ अभियंत्याला पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (28 फेब्रुवारी) करण्यात आली आहे. सुहास करेंजकर असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. . प्राप्त माहितीनुसार, करेंजकर हे भंडारा जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून आरओ … Read more

Women’s teams from Nashik city, Pimpri-Chinchwad, Sangli and Parbhani in the semi-finals, 35th State Championship and Selection Trials Junior Junior Competition | नाशिक शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व परभणीचे महिला संघ उपांत्य फेरीत: 35वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी किशाेेर किशाेरी स्पर्धा‎ – Nashik News

मनमाडमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राज्य अजिंक्यपद किशोरी गटातील महिलांच्या कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत नाशिक शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व परभणीच्या महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम सामने गुरुवारी (दि. २७) होणार आहे. यासह मुलांच्या साखळी स्पर . महिलांच्या बाद फेरीत पिंपरी-चिंचवडने मुंबई उपनगर पूर्वचा ५९-२५ असा पराभव केला. सांगली संघाने नाशिक ग्रामीणचा ३९-३२ असा पराभव … Read more