Uddhav Thackeray Group Ex MLA Anil Kadam Will Join Bjp | Nashik Politics | Devendra Fadnavis | Nifad Thackeray Leader | | ठाकरे गटाला गळती सुरूच: शिंदेंनंतर आता भाजपचा उद्धव ठाकरेंना धक्का, नाशिकमधील अनिल कदम सोडणार साथ? – Maharashtra News

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आ . येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाला … Read more

Sthanik Swarajya Sanstha Election Supreme Court Hearing Update | Local Bodies Election Hearing | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी पुढे ढकलली: 4 मार्चला सुनावणी घेण्याची मागणी, चार वर्षांपासून रखडल्या निवडणुका – Maharashtra News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आजही होऊ शकली नाही. आज हे प्रकरण 29 व्या क्रमांकावर होते, पण कोर्ट क्रमांक 3 मध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंतच कामकाज होणार होते. 8 व्या क्रमांकापर्यंतची प्रकरणे कोर्टाने ऐकली. त्यानंतर कामकाज . विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. तशी मोर्चेबांधणी विविध पक्षांकडून … Read more

Buldhana Hair Loss Cases; Baldness Takkal Padane | Selenium Wheat | Dr Himmatrao Bavaskar | Buldhana News | बुलढाण्यातील केस गळतीचे कारण समोर: तज्ज्ञ म्हणाले – सेलेनियमयुक्त गव्हामुळे आजार पसरला; 3 महिन्यांत 289 लोक बाधित – Maharashtra News

डिसेंबर महिन्यात बुलढाणा येथे एक विचित्र आजार पसरला. अचानक लोकांचे केस गळू लागले. या प्रकरणातील वैद्यकीय अहवाल मंगळवारी समोर आला. अहवालानुसार, येथील लोकांनी त्यांच्या जेवणात ज्या गव्हाचा वापर केला, त्यामुळे त्यांचे केस गळू लागले. . अहवालानुसार, या गव्हामध्ये उच्च सेलेनियम आढळले आहे. सेलेनियम हे माती, पाणी आणि काही पदार्थांमध्ये आढळणारे एक खनिज आहे. मानवी शरीराला … Read more

Nashik Kumbh Mela Mumbai Meeting Update Girish Mahajan | Devndra Fadnavis | Ajit Pawar | Eknath Shinde | Nashik Kumbh Mela Planning| Nashik News | नाशिक कुंभमेळ्याबाबत उद्या मुंबईत बैठक: भाविकांची गर्दी वाढणार, अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागणार – गिरीश महाजन – Maharashtra News

नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची सरकारकडून तयारी सुरू झाली आहे. कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 3 हजार 345 कोटींचा आराखडा सादर केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महंतांनी अजित पव . प्रयागराजमध्ये गर्दीचे अंदाज तुटलेले आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त भाविक प्रयागराज येथील कुंभमेळ्यात येत आहेत. त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्यातही मागील वेळेपेक्षा दुप्पट, तिप्पट किंवा … Read more

IMD Weather Update; Maharashtra Rajasthan Mp Rainfall Alert | Mumbai Temperature | मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा: तापमान 38 अंशांपर्यंत जाणार, लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला – Mumbai News

हवामान खात्याने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उष्णतेसाठी एलो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार, मुंबई आणि आसपासच्या भागात मंगळवार आणि बुधवारी उष्णतेची लाट म्हणजेच तीव्र उष्णता जाणवू शकते. तापमान 37 ते 38 अंशांपर्यंत जाईल. हे सामान्य पेक्षा 5 अंश सेल्सिअस . हवामान खात्याच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 दिवसांत 11 राज्यांमध्ये उष्णता वाढेल. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, … Read more

Sushma Andhare File Defamation Suit Against Neelam Gorhe Over Mercedes Controversial Statement | नीलम गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार: मर्सिडिझबाबतच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक, ‘कर्तृत्वशून्य’ म्हणत केला हल्लाबोल – Maharashtra News

उद्धवसेनेत 2 मर्सिडीझ दिल्या की 1 पद मिळते, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात ठाकरे गटाच्य . नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन … Read more

Ambadas Danve On Sanjay Shirsat Over Neelam Gorhe Statement Maharashtra Politics | संजय शिरसाट हे स्वतः गुत्तेदारी करतात: माझ्या नादाला लागू नका नाहीतर सगळेच बाहेर काढेन, अंबादास दानवेंचा इशारा – Chhatrapati Sambhajinagar News

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. दोन मर्सडिज दिल्या की एक पद मिळते, असे विधान नीलम गोऱ्हे यांनी केले होते. यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मि . संजय राऊत यांच्याकडील गाड्या कोणाच्या नावावर – संजय शिरसाट शिवसेना ठाकरे गट व शिवसेना … Read more

Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray Group Maharashtra Politics | Neelam Gorhe Controversial Statement | Sanjay Raut | उद्धव ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाहीत: त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले नाही, नीतेश राणेंची जोरदार टीका – Maharashtra News

शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीझबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गट आक्रमक झाला असून नीलम गोऱ्हेंवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी नीलम गोऱ्हे यांची बाजू घेतली . नीलम गोऱ्हे यांनी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक … Read more

Chitra Wagh Criticized Sanjay Raut Maharashtra Politics Neelam Gorhe | महिलांना अश्लील शिव्या देणे हा त्यांचा इतिहास: संजय राऊत ही महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल – Pune News

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. दोन मर्सडिज दिल्या की एक पद मिळते, असे त्यांनी विधान केले होते. यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. . चित्रा वाघ म्हणाल्या, संवैधानिक पदावर असणाऱ्या नीलम ताई गोऱ्हे यांच्याबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत हे … Read more