PMPL Female Conductor Attempts Suicide Because of Mental and Physical Torture by Depo Manager | PMPLच्या महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न: डेपो मॅनेजरकडून मानसिक व शारिरीक छळ; कार्यालयात स्वतःवर पेट्रोल ओतले – Pune News
पुणे स्टेशन येथील पीएमपीएलच्या एका महिला वाहकाला डेपाे मॅनेजरने शरीरसुखाची मागणी केली. सदर महिला शरीरसुख देत नसल्याने डेपाे मॅनेजर याने तिचा वारंवार मानसिक व शारिरिक त्रास देत अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत महिलेने वरिष्ठांकडे तक्रार करुनही दखल घेतली . याप्रकरणानंतर संबंधित ३३ वर्षीय महिलेने आरोपी विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी सुनील … Read more