Chief Ministers Office Threat Attack Message Mumbai Police Pakistani Number | मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ: पाकिस्तानी नंबरवरुन मुंबई पोलिसांना मेसेज – Mumbai News
मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वरळी वाहतुक शाखेला आला.पाकिस्तानी नंबरवरुन हा व्हाट्सॲप मॅसेज पोलिसांना बुधवारी आला होता. वरळी पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. . दरम्यान धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव शहाबाज हुमायून राजा देव असल्याचे सांगितले आहे. मेसेज करणारी व्यक्ती ही भारतातील की बाहेरील … Read more