Army drone training PBC Aero Hub and Combat Army Aviation School sign MoU | लष्कराच्या ड्रोन प्रशिक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल: पुण्यातील पीबीसी एरो हब आणि कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये सामंजस्य करार – Pune News
केंद्र सरकारच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलने पुण्यातील पीबीसी एरो हब रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार डीजीसीएचे आगामी काळातील ड्रोन उड्डाणावरील प्रमाणपत्र अभ्यास प्रशिक्षण वर्ग पीबीसी मार्फत घेण्यात . याविषयी अधिक माहिती देताना पीबीसी एरो हब चे संचालक प्रणव चित्ते यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ड्रोन प्रशिक्षण क्षेत्रात … Read more