50 encroachments were removed on their own, the municipal council will remove the remaining encroachments in three days | 50 अतिक्रमणे स्वत:हून काढली: उरलेले अतिक्रमणे तीन दिवसांत नगरपरिषद काढणार – Nashik News
शहरातील अतिक्रमित टपरीधारकांना नोटिसा देऊनही त्यांनी अतिक्रमणे न काढल्याने अखेर नगरपरिषद प्रशासनाने शुक्रवारी (दि. २८) येथील आठवडे बाजारतळातील अतिक्रमण निर्मूलन मोहिम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने आठवडे बाजारातील अ . शहरातील आठवडे बाजारतळ, चांदवड-मनमाडरोड परिसरात अनेक टपरीधारकांनी अतिक्रमणे केली आहेत. शहरातील २७६ अतिक्रमित टपरीधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याबाबत सुमारे १५ दिवसांपूर्वी नगरपरिषदेतर्फे नोटिसा … Read more