Big opportunity for Amrut Laksa group in Marathwada | मराठवाड्यातील अमृत लक्ष गटासाठी मोठी संधी: एमसीईडीकडून 18 दिवसांचे मोफत आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर – Chhatrapati Sambhajinagar News

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) मराठवाड्यात विशेष उपक्रम राबवत आहे. अमृत लक्ष गटातील युवक, युवती आणि महिलांसाठी 18 दिवसांचे निवासी आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. . या शिबिरात ब्राह्मण, बनिया, कायस्थ, पाटीदार, मारवाडी, गुजराथी, सिंधी यासह विविध समाजातील लोकांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना एक्स्पोर्ट-इम्पोर्टची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यात व्यवसायातील संधी, फायनान्स, प्रक्रिया, … Read more