Chief Minister orders Dhananjay Munde to resign, likely to resign today | मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश: मुंडेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, आज राजीनामा देण्याची शक्यता – Mumbai News

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. . देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र … Read more

Women’s Commission takes note of Swargate rape case, orders police to submit investigation report within 3 days | स्वारगेट बलात्कार प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल: 3 दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश – Pune News

पुणे शहरात स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनसीडब्ल्यू) घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे. . स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून सराइताने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास … Read more