Bribe of Rs 1.10 lakhs to Paithan to release sand from Hiradpuri, senior revenue department official, punter caught | हिरडपुरी​​​​​​​तील वाळूचा हायवा सोडण्यासाठी पैठणला 1.10 लाखांची लाच: महसूल विभागाचा बडा अधिकारी, पंटर जाळ्यात – Chhatrapati Sambhajinagar News

गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे महसूल विभागाच्या पथकाने वाळूचा हायवा पकडला होता. तो सोडवण्यासाठी महसूल विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या साथीदाराने १ लाख १० हजार रुपयांची लाच घेतली . हिरडपुरीतील फिर्यादीचा हायवा महसूल विभागाने १० दिवसांपूर्वी जप्त केला होता. त्यासाठी त्याला १ लाख ५० हजार रुपयांचा … Read more

As many as 50 thousand devotees had darshan at Siddheshwar Mahadev Temple in Paithan, queues for darshan at various Mahadev temples, number of women more | पैठणमध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिरात तब्बल 50 हजार भक्तांनी घेतले दर्शन: विविध महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा, महिलांची संख्या अधिक – Chhatrapati Sambhajinagar News

महाशिवरात्रीच्या दिवशी पैठणच्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात ५० हजारांहून अधिक शिवभक्तांनी दर्शन घेतले. गोदाकाठच्या भोगावती घाटावर भरणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेला हजार वर्षांचा इतिहास आहे. पैठणपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भोगावती घाटाला ऐतिहासिक महत . संत ज्ञानेश्वर महाराज पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र मिळवण्यासाठी येथे आले होते. परत जाताना त्यांनी सिद्धेश्वरच्या भोगावती घाटावर भावंडांसह २ वर्षे ८ महिने मुक्काम केला. … Read more

Nath Shashthi festival is 23 days away; The journey of the Warkaris in Dindya on foot is difficult, excavation is being done due to the pipeline on the Chhatrapati Sambhajinagar to Paithan road | नाथषष्ठी उत्सव 23 दिवसांवर; पायी दिंड्यातील वारकऱ्यांची वाट खडतर: छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्यावरील पाइप लाइनमुळे खोदकाम – Chhatrapati Sambhajinagar News

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठण नगरीत येणाऱ्या २० मार्च रोजी शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी उत्सव होणार आहे. राज्यातील हा प्रसिद्ध उत्सव अवघ्या २३ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर ते . रस्त्यावर अतिक्रमण;वाहनधारक त्रस्त बिडकीन पैठण रोडवरील साई मंदिराजवळ दररोज तीन ते चार कि.मी. रांगा लागत असतात. महामार्ग पोलिसांना … Read more

Five thousand devotees bathe in Godavari in Paithan, perform Vayadan puja | पैठणच्या गोदावरीत पाच हजार भाविकांचे स्नान, वायनदान पूजन: शाही स्नानाची पर्वणी साधल्यानंतर संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात घेतले दर्शन – Chhatrapati Sambhajinagar News

पैठणच्या गोदावरी नदीत सोमवारी (दि. २४) पाच हजार महिलांनी स्नान करून वायनदान पूजन केले. कुंभमेळ्याच्या धरतीवर पैठणच्या गोदावरी स्नानालाही तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे पैठणसह जिल्ह्यातून हजारो महिला या धार्मिक विधीसाठी आल्या होत्या. संत एकनाथ महाराज सम . पैठण ही ऐतिहासिक नगरी आहे. दक्षिण काशी म्हणून तिची ओळख आहे. येथे गोदावरी पूर्वाभिमुख होते, ते स्थान प्रयागतीर्थ … Read more