​​​​​​​Purnavad Bhushan Gunesh Dada Parnerkar on Pragati Education Hingoli News | ज्यांना गती कळते त्यांनाच प्रगतीचा अर्थ कळतो: ​​​​​​​पूर्णवाद भूषण गुणेश दादा पारनेरकर यांचे प्रतिपादन – Hingoli News

ज्यांना गती कळते त्यांनाच प्रगतीचा खरा अर्थ कळतो, सती मनकर्णिकामाता पारनेरकर विद्यालयाची प्रगती झाली, कारण आपण गतीमान राहिलो आहोत, पुढील काळातही आपणाला मोठी प्रगती करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पूर्णवाद भूषण ग . हिंगणी येथील सती मनकर्णिकामाता पारनेरकर विद्यालयाच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पूर्णाचार्य आनंद … Read more