pramilatai kalmegh passes away big loss to vidarbha education | विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राला मोठी हानी: श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या पत्नी प्रमिलाताई काळमेघ यांचे निधन – Amravati News
विदर्भातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेशी संबंधित प्रमिलाताई वासुदेवराव काळमेघ यांचे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. . विदर्भाच्या अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमिलाताई माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या पत्नी होत्या. त्या स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांच्या मातोश्री … Read more