Sanjay Raut Target Mahayuti Government Over Santosh Deshmukh Murder Case Photo | Dhananjay Munde | Devendra Fadnavis | Ajit Pawar | औरंगजेबाइतकेच क्रौर्य संतोष देशमुखांच्या हत्येवेळी दिसले: राजकारण्यांनी त्यांच्या हत्येचा खेळ केला, संजय राऊत यांचा आरोप – Maharashtra News

पोलिसांनी जे पुरावे, व्हिडीओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला झाला आहे, हे दिसत आहे. एका बाजूला छावा चित्रपटात औरंगजेब किती क्रूर हे दाखवता, औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रौर्याने वागला हे दाखवण्यात आले. त्याच संभाजी . संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर अनेकांच्या प्रतिक्रिया … Read more

Rohit Pawar Demanding Resignation of Dhananjay Munde Over Santosh Deshmukh Murder Case | Walmik Karad Devendra Fadnavis | Ajit Pawar | Assembly Session | Maharashtra Budget Session | सरकारकडे 2 महिन्यांपूर्वीच फोटो आले असावेत: फडणवीसांनी मैत्री कचऱ्यात टाकावी आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, रोहित पवारांचा संताप – Mumbai News

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे काही धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. सरकारकडे हे फोटो दोन महिन्यांपूर्वीच . संतोष देशमुख यांची हत्या करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर लघवी केल्यासारखे म्हणावे लागेल. … Read more

Rohit Pawar On Chhawa Movie – Ajit Pawar, Sharad Pawar, Nationalist Congress Party Dispute Matter | आजच्या राजकीय परिस्थितीत छावा चित्रपटाचा धडा तंतोतंत लागू होतो: रोहित पवारांचा रोख कोणाकडे? म्हणाले- मनुस्मृती मधील माहिती औरंगजेब पर्यंत कुणी पोहोचवली? – Mumbai News

आजच्या राजकीय परिस्थितीवर छावा चित्रपटाचा धडा तंतोतंत लागू होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी कोणावर टीका केली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मनुस्मृती मध्ये देण्यात आ . छावा चित्रपट पाहिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अभिनेता विकी कौशल याचे मनापासून आभार व्यक्त केले आहे. … Read more

ajit pawar party worker maruti deshmukh beaten his mother mawal | अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याचे कृत्य: जन्मदात्या आईलाच केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे – Pune News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने जन्मदात्या आईलाच मारहाण केल्याचे समोर आले आहे. आपण मारहाण केली नाही असा दावा त्याने केला होता. मात्र स्वतः आईनेच समोर येऊन त्याचे पितळ उघडे पाडले आहे. मारुती देशमुख असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून . आईला मारहाण केल्याचा बनाव रचत माझ्या लहान भावाने राजेंद्र देशमुखने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा … Read more

Swargate Rape Case Update Accused Dattatray Gade Is Political Leaders | Pune Rape Case | Swargate Rape Case | NCP | Mauli Katake | Ashok Pawar | स्वारगेट प्रकरणातील आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत फोटो: नेत्याचा फोटोही DP ला; आमदार कटकेंना पुढे येऊन करावा लागला खुलासा – Maharashtra News

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपीचे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा रंगली आहे. दत्तात्रय गाडे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. दत्तात्रय गाडेने शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो सोशल मीडियाच् . पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे पुणे शहरासह राज्यात खळबळ माजली आहे. दत्तात्रय गाडे असे … Read more

If Panchasutri is preserved, human life will be happy, asserted Padma Shri Chaitram Pawar at the award ceremony of Sakri College | पंचसूत्रीला संरक्षित केल्यास मानवी जीवन सुखकर: साक्री महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी पद्मश्री चैत्राम पवार यांचे प्रतिपादन – Jalgaon News

जल, जंगल, जमीन, जन आणि जनावर या पंचसूत्रीला संरक्षित केल्यास मानवी जीवन सुखकर होईल. याच उद्देशाने बारीपाड्यात ११५० हेक्टर जमिनीचे वनसंवर्धन केले आहे. मी याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, काम करताना मला सदैव त्याचा अभिमान वाटतो असे मत पद्मश्री . विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे ५१ व्या वार्षिक … Read more

Swargate rape case Sharad Pawar group and Sambhaji Brigade protest | स्वारगेट बलात्कार प्रकरणी आक्रमक पवित्रा: शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेड करणार स्वारगेट येथे आंदोलन – Pune News

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील सर्वांत वर्दळीच्या, रहदारीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वारगेट बस डेपो येथे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक व निंदनीय आहे. लक्ष्मीचे, सरस्वतीचे रूप असलेल्या भगिनीवर विद्येचे माहेरघर असलेल्य . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पुण्यातील या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि … Read more

Ajit Pawar Reaction on Pune Swargate Bus Stand Rape Case | Devendra Fadnavis | Pune Crime | Pune Police Commissioner | आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही: पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले, मुख्यमंत्र्यांचे या प्रकरणात लक्ष – अजित पवार – Pune News

पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री . अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकार घडलेली घटना अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. तेथील पोलिस … Read more

Eknath Shinde absent from meeting called by Chief Minister, Ajit Pawar also joins the fray | महायुतीमध्ये ‘फिक्सर’मुळे मतभेद?: मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर, अजित पवारांचीही दांडी – Mumbai News

गेल्या दोन दिवसांपासून फिक्सर ओएसडी व पीएवरुन महायुतीमधील घटक पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याचे दिसत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 2027 च्या नाशिक कुंभ मेळ्यासाठी बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला उपम . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक घेतली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठक घेतली. … Read more

Prashant Koratkar Owns Mahesh Motewars Property; Serious Allegation By Mla Rohit Pawar | प्रशांत कोरटकर यांच्याकडे महेश मोतेवार यांची संपत्ती: आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; अडचणी आणखी वाढण्याची शक्यता – Mumbai News

इतिहास संशोधक इंद्रजीत यांना धमकी देण्याचा आरोप असलेले प्रशांत कोरटकर यांच्याकडे महेश मोतेवार याची संपत्ती असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधल . छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप … Read more