Sanjay Raut On Hindutva Politics Bjp Sarsanghchalak Mohan Bhagawat | आम्ही सरसंघचालकांना फॉलो करतो: ते प्रयागराजला न गेल्याने आम्ही गेलो नाही, नकली हिंदुत्ववादी भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये- संजय राऊत – Mumbai News

आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांना फॉलो करतो, ते प्रयागराजला गेले नाही म्हणून आम्हीही गेलो नाही, असा टोला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. . संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, कुंभमेळ्याला भाजपचे मूळ प्रमुख गेले असते तर आमचे जाण्याचे ठरले होते. संघाचे इतर प्रमुख नेत्यापैकीही कुणीही जाताना दिसले नाही. म्हटले काय गडबड … Read more

Sushma Andhare On Santosh Deshmukh Case Politics Ujjwal Nikam | Dhananjay Munde | उज्ज्वल निकम संतोष देशमुखांना न्याय देणार?: त्यांच्या मुलाने धनंजय मुंडेंची केस लढली; सुषमा अंधारेंची सत्यता नीट समजून घेण्याची विनंती – Mumbai News

महायुती सरकारने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती देशमुख कुटुंबीयांच्या मागणीनुसार करण्यात आली आहे. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सु . कृपया सत्यता नीट समजून घ्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी एका फेसबुक पोस्टद्वारे आपली विस्तृत भूमिका विषद केली आहे. … Read more

Chandrashekhar Bawankule Reaction On Jayant Patil Maharashtra Politics | जयंत पाटलांचे प्रश्न मार्गी लावणार- चंद्रशेखर बावनकुळे: म्हणाले- मी त्यांच्या राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा नाही – Mumbai News

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. पण जयंत पाटील यांचा राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा माणूस नाही, पण त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असे . दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, जयंत पाटील हे माझी वेळ घेऊन भेटायला आले होते. तिथे … Read more

Vidhan Parishad President Ram Shinde Criticized Neelam Gorhe Politics | Uddhav Thackeray | विधान परिषदेच्या सभापतींनी नीलम गोऱ्हेंना फटकारले: म्हणाले – पीठासीन अधिकाऱ्याने स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी मर्यादा पाळावी – Mumbai News

विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून ठाकरे गटावर टीका करणाऱ्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना खडेबोल सुनावलेत. पीठासीन अधिकाऱ्याने एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी आपली मर्यादा पाळावी, असे त्यांन . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे गटात गिफ्टच्या … Read more

Sushma Andhare’s notice to Neelam Gorhe On Mercedes Statement Shivsena Politics | Sushma Andhare vs Neelam Gorhe | Uddhav Thackeray | सुषमा अंधारे यांची नीलम गोऱ्हेंना नोटीस: मर्सिडीझबाबतच्या वक्तव्यावर 7 दिवसांत माफी मागा, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार – Mumbai News

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलनात एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटावर मोठा आरोप केला होता. ठाकरे गटात दोन मर् . नीलम गोऱ्हे यांच्या विधानामुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा … Read more

Jayant Patil Meet Chandrakant Bawankule Bjp | Maharashtra Politics | जयंत पाटील – बावनकुळेंची मध्यरात्री भेट: भाजपच्या बड्या नेत्याचा पुढाकार; दोन्ही नेत्यांत तासभर चर्चा, पवारांना सोडणार का? – Mumbai News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या भेटीमुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकी . ‘टीव्ही 9 मराठी’च्या वृत्तानुसार, जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या मुंबई स्थित बंगल्यावर भेट घेतली. भाजपच्या … Read more

Uddhav Thackeray Group Ex MLA Anil Kadam Will Join Bjp | Nashik Politics | Devendra Fadnavis | Nifad Thackeray Leader | | ठाकरे गटाला गळती सुरूच: शिंदेंनंतर आता भाजपचा उद्धव ठाकरेंना धक्का, नाशिकमधील अनिल कदम सोडणार साथ? – Maharashtra News

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आ . येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाला … Read more

Ramdas Athawale Reaction On Uddhav Thackeray And Raj Thackeray Politics | Solapur News | उद्धव – राज ठाकरेंचे राजकारण संपले: हे दोघेही एकत्र आले तरी युतीला धोका नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दावा – Solapur News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांचेही राजकारण संपले आहे. त्यामुळे ते एकत्र आले तरी त्याचा युतीला कोणताही फटका होणार नाही, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला . रामदास आठवले यांनी सोलापूर दौऱ्यात पत्रकारांशी वार्तालाप करताना हा दावा केला आहे. यावेळी रिपाइं (आ.) … Read more

Ambadas Danve On Sanjay Shirsat Over Neelam Gorhe Statement Maharashtra Politics | संजय शिरसाट हे स्वतः गुत्तेदारी करतात: माझ्या नादाला लागू नका नाहीतर सगळेच बाहेर काढेन, अंबादास दानवेंचा इशारा – Chhatrapati Sambhajinagar News

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. दोन मर्सडिज दिल्या की एक पद मिळते, असे विधान नीलम गोऱ्हे यांनी केले होते. यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मि . संजय राऊत यांच्याकडील गाड्या कोणाच्या नावावर – संजय शिरसाट शिवसेना ठाकरे गट व शिवसेना … Read more

Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray Group Maharashtra Politics | Neelam Gorhe Controversial Statement | Sanjay Raut | उद्धव ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाहीत: त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले नाही, नीतेश राणेंची जोरदार टीका – Maharashtra News

शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीझबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गट आक्रमक झाला असून नीलम गोऱ्हेंवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी नीलम गोऱ्हे यांची बाजू घेतली . नीलम गोऱ्हे यांनी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक … Read more