The plot of a housemaid in Vadgaon Sheri was exposed. | वडगाव शेरीत घरकाम करणाऱ्या महिलेचा डाव उघड: कपाटातून दागिने व रोख रक्कम चोरणारी कामगार पोलिसांच्या ताब्यात – Pune News

घरकाम करण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या एका घरकामगार महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेकडून साेन्याचे दागिने, रोख रक्कम, तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. महिलेकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. . ऋतुजा राजेश सुरुशे (रा. ॲसेम्ब्ली चर्चजवळ, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडगाव शेरी भागातील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात … Read more

Successful organization of ‘Lakshya’ dance festival in Pune | पुण्यात ‘लक्ष्य’ नृत्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन: ओडिसी, कथक आणि भरतनाट्यम नृत्यांच्या त्रिवेणी संगमाने रसिकांची मने जिंकली – Pune News

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ लक्ष्य ‘हा नृत्य कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता.ज्येष्ठ ओडिसी नृत्य प्रशिक्षक झेलम परांजपे (मुंबई) यांनी ओडीसी नृत्य सादर केले. धनश्री नातू (पुणे) यांनी कथक नृत्य सादर . भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृह येथे हा कार्यक्रम झाला. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक … Read more

Youth commits suicide in Hadapsar due to cheating by girlfriend | प्रेयसीच्या फसवणुकीमुळे तरुणाची आत्महत्या: हडपसरमध्ये पाणी विक्रेत्याने रेल्वेखाली उडी घेतली; तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

हडपसर भागात एका दुःखद घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. प्रेमिकेने लग्नास नकार दिल्याने आणि आर्थिक फसवणूक केल्याने एका तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. . गणेश राजू सिंग (30) या तरुणाने आत्महत्या केली. तो शेवाळवाडीत खासगी प्रवासी वाहतूक थांब्यावर पाण्याच्या बाटल्यांची विक्री करत होता. त्याची शेजारी राहणारी … Read more

Police murder accused arrested from Fursungi after 11 years | पोलिस हत्येचा आरोपी 11 वर्षांनंतर फुरसुंगीतून जेरबंद: कर्नाटकातील रुग्णालयातून पळालेल्या आरोपीने तीन लग्ने केली; रिक्षाचालक म्हणून करत होता काम – Pune News

फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटकातील पोलीस हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. अमरीश काशिनाथ कोळी (वय ४५) असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कलबुर्गी, कर्नाटकचा रहिवासी असून सध्या फुरसुंगीच्या गंगानगर भागात राहत होता. . २००९ मध्ये कोळीने एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कारागृहात असताना त्याने आजारपणाचे कारण … Read more

MPSC Selected Students thanked MLA Hemant Rasane | विद्यार्थ्यांनी मानले आमदार रासनेंचे आभार: एमपीएससी लिपिक आणि कर सहाय्यक भरतीसाठी निवड यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा – Pune News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी 2023 मध्ये संयुक्त गट ब आणि गट क भरतीसाठी 8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती अंतर्गत लिपिक/टंकलेखक 7007 आणि कर सहाय्यक 468 पदे भरण्यात येणार होती. मात्र, सर्व परीक्षा पूर्ण होऊनही तब्बल ६ महिने निवड या . विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन आमदार हेमंत रासने यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Madhuri Misal Held Review Meeting With ST Corporation and Police Officers Over Swaragate Rape Case | स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेत मोठे बदल: महिला सुरक्षेसाठी IPS अधिकारी नेमणार, CCTV संख्या वाढविणार – परिवहन राज्यमंत्री मिसाळ – Pune News

स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपो घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ह्या अनुषंगाने शनिवारी बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून येथील सुरक्षा कर्मचारी वाढविणे सोबतच एसटी महामंडळात . स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री यांनी एसटी महामंडळ आणि पोलिस अधिकाऱ्यांची शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी डीसीपी … Read more

Dr. Abhay Firodia of Force Motors felicitated by Janaseva Foundation | ‘भेटूया एका दिग्गजाला’: फोर्स मोटर्सच्या डॉ. अभय फिरोदिया यांचा जनसेवा फाउंडेशनतर्फे सत्कार – Pune News

मी स्वतःला खूप भाग्यशाली रामजतो की मला आजोबा कुंदनमल फिरोदिया आणि वडील नवलमल फिरोदिया या दोघांचे संस्कार आणि मुल्यांची रुजवण करणारी शिकवण लाभली. कुटुंबाचे संस्कार हीच माझ्या जडणघडणीची ऊर्जा आहे. आज फोर्स उद्योग समूह ज्या यशाच्या शिखरावर आहे त्याचे अध . जनसेवा फाउंडेशन पुणेतर्फे ‘भेटूया एका दिग्गजाला’ या उपक्रमांतर्गत फोर्स मोटार लि. चे चेअरमन, जागतिक … Read more

Science Day celebrated at Deccan Education Society’s Marathi school | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेत विज्ञान दिन साजरा: विद्यार्थ्यांनी सादर केले ३० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग; पालकांसाठी प्रदर्शनी खुली – Pune News

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रयोग करण्यात दंग झाले नवीन मराठी शाळेतील भावी वैज्ञानिक . पुणे , प्रतिनिधी _ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. इ वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू ,विविध वैज्ञानिक खेळणी, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पी.पी. टी. प्रेझेंटेशन सादरीकरण,विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण … Read more

Accused Dattatreya Gade appeared in Shivajinagar court | स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी: आरोपीच्या वकिलाचा दावा- संमतीने शारीरिक संबंध – Pune News

पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून त्याला पुणे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजुची सुनावणी पार पडली व न्यायाधीश टी.एस. गायगोले यांनी आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांमध्ये सं . पिडीतेवर आरोपीने दोनवेळा बलात्कार केला. तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचे सांगीतले होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात … Read more

Chhagan Bhujbal reaction on Pune Swargate Shivshahi bus Rape Case | आजकाल व्हिडिओ काढतात, वाचवण्याचा प्रयत्न नाही: पुण्यातील घटना फारच विचित्र घडलेली, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया – Pune News

पुणे येथील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर यातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी 70 तासांत अटक केली आहे. गुनाटी या गावातून आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.या घटनेवर आता माजी मंत्री व राष्ट्र . आजकाल व्हिडिओ काढतात, वाचवण्याचा प्रयत्न नाही छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आहे. त्याच्यामुळे या घटना … Read more