legal notice to nitesh rane over his speeches and not maintaining constitutional responsibilities asim sarode | संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत: चुकीचा पायंडा महाराष्ट्राच्या राजकरणात निर्माण करत आहेत, असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस – Mumbai News
महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे नेते नितेश राणे यांच्या भाषणांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंत्रिपदावर असताना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य त्यांच्या भाषणातून वेळोवेळी केले जाते. या कारणामुळे नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. मंत्रीपदा . नितेश राणे यांनी मंत्री म्हणून घेतलेली आहे, त्या संविधानिक शपथेचा त्यांना विसर पडला का? असा प्रश्न माजी खासदार विनायक … Read more