Sanjay Raut Target Mahayuti Government Over Santosh Deshmukh Murder Case Photo | Dhananjay Munde | Devendra Fadnavis | Ajit Pawar | औरंगजेबाइतकेच क्रौर्य संतोष देशमुखांच्या हत्येवेळी दिसले: राजकारण्यांनी त्यांच्या हत्येचा खेळ केला, संजय राऊत यांचा आरोप – Maharashtra News

पोलिसांनी जे पुरावे, व्हिडीओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला झाला आहे, हे दिसत आहे. एका बाजूला छावा चित्रपटात औरंगजेब किती क्रूर हे दाखवता, औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रौर्याने वागला हे दाखवण्यात आले. त्याच संभाजी . संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर अनेकांच्या प्रतिक्रिया … Read more

Sanjay Raut Claims The Post Of Leader Of Opposition In The Legislative Assembly – Maharashtra Budget Session 2025 | विरोधीपक्ष नेतेपदावर आमचा हक्क: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – ‘नसता भ्रष्टाचारी मोकाट सुटतील’ – Mumbai News

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते पदावर आमचा हक्क असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेते पदाची मोठी परंपरा आहे. राज्यात . पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असा कोणताही नियम … Read more

sanjay raut thane shivsainik sanvad melava | वारसदार म्हणून यांचा जन्म गुजरातला झाला: ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल – Mumbai News

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज ठाण्यात शिवसैनिकांशी सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. . यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण सांगतोय मला राऊत सांहेबांचे भाषण ऐकायचे आहे, पण मी म्हणतोय मला आज बोलायचे … Read more

Sanjay Raut On Hindutva Politics Bjp Sarsanghchalak Mohan Bhagawat | आम्ही सरसंघचालकांना फॉलो करतो: ते प्रयागराजला न गेल्याने आम्ही गेलो नाही, नकली हिंदुत्ववादी भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये- संजय राऊत – Mumbai News

आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांना फॉलो करतो, ते प्रयागराजला गेले नाही म्हणून आम्हीही गेलो नाही, असा टोला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. . संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, कुंभमेळ्याला भाजपचे मूळ प्रमुख गेले असते तर आमचे जाण्याचे ठरले होते. संघाचे इतर प्रमुख नेत्यापैकीही कुणीही जाताना दिसले नाही. म्हटले काय गडबड … Read more

Sanjay Raut On Eknath Shinde Shiv Sena Ground Devendra Fadnavis | शिंदेंच्या काळातील घोटाळे फडणवीसांनी बाहेर आणले तर स्वागतच: एकनाथ शिंदेंच्या काळातील आरोग्यमंत्र्यांनी अनेक घोटाळे केले- संजय राऊत – Mumbai News

एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कामे झाली नाही केवळ घोटाळे झाले. त्यांच्या काळातील आरोग्यमंत्र्यांचे कमी काळात किती घोटाळे पुढे आले हे आपल्याला माहिती आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तर शिंदेंच्या काळातील घोटाळ . दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, जे घोटाळेबाज मंत्री आहेत त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी … Read more

Sanjay Raut Criticized Yogesh Kadam Over Pune Swargate Case Dattatray Gade | आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का?: पीडितीने स्ट्रगल केले नाही म्हणणारे गृह राज्यमंत्री दिव्य, हे सर्व अजितदादांच्या राज्यात का?- संजय राऊत – Mumbai News

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का?, पीडितेने स्ट्रगल केले नाही म्हणणारे गृह राज्यमंत्री दिव्य आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. . संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना सर्व जण दादा म्हणतात त्यांच्याच राज्यात हे या सगळ्या गोष्टी घडत आहेत?, राजकीय … Read more

Sanjay Raut Criticizes Devendra Fadnavis, Rape Case In Pune Bus Depot | अत्याचार झाल्यानंतर ॲक्शनमोडवर येता का?: पुण्यातील घटनेवरून संजय राऊतांचा संतप्त सवाल; गृहखात्याचा वापर राजकारणासाठी होत असल्याचा आरोप – Mumbai News

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रालयाचा वापर राजकीय कार्यासाठी करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खात्याचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला जात असल्याचे ते म्हणाले. तेच गृहखाते लाडक्या बहि . पुण्यातील प्रकार हा दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखेच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुण्यातील मोकाट टोळ्यांना कायद्याची भीती … Read more

Sanjay Shirsat On Censor Board Officials Over Namdeo Dhasal | Chal Halla Bol Dispute | नामदेव ढसाळ माहिती नसतील तर राजीनामा द्या: संजय शिरसाट यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल; ‘चल हल्ला बोल’चा वाद – Chhatrapati Sambhajinagar News

सेन्सॉर बोर्डाने दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अडवून धरला आहे. नामदेव ढसाळ कोण? हेच आम्हाला माहिती नाही, असा युक्तिवाद त्यांनी या प्रकरणी केला आहे. त्यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक् . ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित आहे. मराठी व हिंदी भाषेतील … Read more

Sanjay Shirsat Suddenly Visits Cidco Bus Stand Chhatrapati Sambhajinagar | मंत्री शिरसाटांची सिडको बसस्थानकाला अचानक भेट: कामकाजाचा घेतला आढावा, पाहणीनंतर कर्मचाऱ्यांना सुनावले – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकानंतर महत्त्वाचे असलेल्या सिडको बसस्थानकाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बसस्थानक परिसरातील परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. या पाहणीदरम्यान संजय शिरसाट . पुणे शहरातील वर्दळ असणााऱ्या स्वारगेट बसस्थानक परिसरात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकाच्या कॅबिनजवळ … Read more

Minister Sanjay Shirsat on Pune Swargate Shivshahi Bus Rape Case | बलात्कार प्रकरणातील आरोपींना रस्त्यावर ठेचले पाहिजे: संजय शिरसाट यांची पुण्यातील घटनेवर संतप्त भावना; संजय राऊतांना वेड्याची उपमा – Chhatrapati Sambhajinagar News

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पुण्यातील बलात्कार प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मंत्री म्हणून आपण कायद्याच्या चौकटीत राहून बोलले पाहिजे. पण एक सामान्य नागरीक म्हणून अशा आरोपींना रस्त्यावर ठेचून मारले पाहिजे. या विकृत कृत्याव . पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उजेडात … Read more