Sarpanch Santosh Deshmukh Daughter Vaibhavi in ​​Hingoli News Update | माझ्या वडिलांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार: फक्त पाठिशी उभे राहा – वैभवी देशमुख; वडिलांना मिळालेला पुरस्कार गावाला अर्पण – Hingoli News

माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असून आम्हा भावंडांच्या पाठीशी जनतेने उभे रहावे, असे भावनिक आवाहन मस्साजोग येथील सरपंच मयत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी शुक्रवारी ता. . वसमत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना जाहिर झालेला मरणोत्तर ‘राजा … Read more

VBA President Prakash Ambedkar on Massajog Sarpanch murder case chargesheet Hingoli News | आरोपींना सोडविण्यासाठीच 1500 पानांचे दोषारोपपत्र: मस्साजोग प्रकरणी VBA चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप – Hingoli News

मस्साजोग प्रकरणातील आरोपींना सोडविण्यासाठीच पोलिसांनी दिड हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असावे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी ता. २७ हिंगोली येथे बोलताना केला. . हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ज्योतीपाल रणवीर, शिवाजी खरात, राजू कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. … Read more