2,034 measures to be implemented in 707 villages to alleviate water scarcity in Amravati District | अमरावतीत पाणीटंचाई निवारणासाठी मोठी कार्यवाही: 707 गावांमध्ये 2 हजार 34 उपाययोजना राबवणार; जूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश – Amravati News
अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. जिल्हा परिषदेने सादर केलेल्या १७ कोटी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या टंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. सर्व कामे मार्च महिन्यापासून सु . या आराखड्यात विविध उपाययोजनांचा समावेश आहे. यामध्ये बुडक्या घेणे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची … Read more