Minister Kaekate’s MLA status hangs in the balance for another 4 days, strong opposition from the ruling party to not suspend the sentence | मंत्री काेकाटेंच्या आमदारकीवर आणखी 4 दिवस टांगती तलवार: शिक्षेला स्थगिती न देण्यासाठी सरकारी पक्षाकडून जोरदार विरोध – Nashik News
बनावट दस्तावेज सादर करत मुख्यमंत्री काेट्यातून फ्लॅट बळकावल्याप्रकरणी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास सरकारी पक्षाने मंगळवारी (दि.२५) जाेरदार विराेध दर्शवला. आता या प्रकरणावर १ मार्च राेजी निर्णय हाेण्याची श . काेकाटे यांना दोन वर्ष सक्तमजुरी शिक्षेच्या स्थगितीवर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. नितीन जीवने यांच्यासमाेर दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. … Read more