The plot of a housemaid in Vadgaon Sheri was exposed. | वडगाव शेरीत घरकाम करणाऱ्या महिलेचा डाव उघड: कपाटातून दागिने व रोख रक्कम चोरणारी कामगार पोलिसांच्या ताब्यात – Pune News
घरकाम करण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या एका घरकामगार महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेकडून साेन्याचे दागिने, रोख रक्कम, तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. महिलेकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. . ऋतुजा राजेश सुरुशे (रा. ॲसेम्ब्ली चर्चजवळ, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडगाव शेरी भागातील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात … Read more