Swargate ST station rape case, accused was ready to surrender due to exhaustion without food and water | स्वारगेट एसटी स्थानक बलात्कार प्रकरण: अन्न-पाण्यावाचून दमल्याने आराेपीची सरेंडरची झाली हाेती तयारी – Pune News

स्वारगेट एसटी स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणात पोलिसांनी पसार झालेला आराेपी दत्ता गाडे याचा शाेध सुरु केला परंतु ताे गावाच्या परिसरात मागील दाेन दिवसांपासून मिळून येत नसल्याने पोलिसांनी माेठी तपास यंत्रणा कार्यरत क . गुनाट गावाच्या परिसरात उसाची माेठी शेती असल्याने बिबटयाचा वावर देखील असल्याने पोलिसांना दाट ऊसाच्या क्षेत्रात फिरण्यास काही … Read more

Seven people charged with obstruction of government work, case registered at Ahmedpur police station | शासकीय कामात अडथळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा: अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Ahmednagar News

तालुक्यातील रुद्धा- राळगा पाटी येथे तहसील कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, गैर कायद्याच्या मंडळींनी एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना नुकतीच घडली. . सदरील प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे … Read more

Employee pours petrol on himself at Vishrantwadi police station; Police employee suspended | पुण्यात पोलिसाचा धक्कादायक प्रकार: विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याने स्वतःवर ओतले पेट्रोल; पोलिस कर्मचारीचे निलंबन – Pune News

. पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने गाेंधळ उडाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिस शिपाई विजय लक्ष्मण जाधव याच्यावर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्याचेवर निलंबन कारवाई केली आहे. … Read more

Tourist police station in Lonavala-Karla for the safety of tourists and devotees | पर्यटक,भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा-कार्ल्यात पर्यटक पोलिस ठाणे: अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय – Mumbai News

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसग . लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटन पोलिस ठाणी स्थापन करण्यात येतील. महामार्गांवरील … Read more

Case of abetting suicide of a youth from Navkha, a case has been registered against three at Hingoli Rural Police Station | नवखात तरुणाला आत्महत्येस केले प्रवृत्त: तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – Hingoli News

हिंगोली तालुक्यातील नवखा येथील तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 27 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सविस्तर चौकशी सुरु केली आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नवखा येथील अविनाश पातळे (24) या तरुणास मोबाईलवर मेसेज पाठविण्याच्या कारणावरून बोराळा येथील पांडूरंग फटांगळे याने मारहाण केली … Read more

Groundbreaking ceremony of new police station building | पोलिस ठाण्याच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन‎‎: वास्तू विकसित असली तर काम करण्यास ऊर्जा मिळते, आमदार संजय कुटे यांचे प्रतिपादन – Amravati News

माझ्या मतदारसंघात तीनही ठिकाणी इंग्रज कालीन इमारती होत्या. परंतु मी एकेक कार्यालय स्वताच्या जागेत व आधुनिक प्रशस्त वास्तू व्हावी, हा माझा मानस होता. जळगाव, संग्रामपूर व शेगाव येथे कॉमन क्वार्टर प्रत्येकी दहा कोटींचे आपण बांधत आहोत. वास्तू विकसित असले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक थोरात … Read more

Rape in a bus in Pune, 5 am at Swargate station. 26-year-old girl raped in a Shivshahi bus, search for the accused caught in CCTV begins | पुण्यात बसमध्ये बलात्कार: स्वारगेट स्थानकात पहाटे 5 वा. 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार, सीसीटीव्हीमध्ये कैद आरोपीचा शोध सुरू – Pune News

पहाटे पाचच्या सुमारास तुरळक वर्दळ असलेल्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका नराधमाने २६ वर्षीय प्रवासी तरुणीवर शिवशाहीमध्ये बलात्कार केला. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. पीडित तरुणीने लगेच काही तासांत तक्रारही दिली. मात्र पोलिसांनी प्रकरणाची चर्चा होऊ . आगारप्रमुखांची चौकशी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानक प्रमुख तसेच आगाराचे प्रमुख यांनी प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केला काय? याबाबत चौकशीचे … Read more

Pune Swargate Bus Station Rape On Girl Crime Update | शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार: पुण्यातील स्वारगेट बसस्टँडवर पहाटे घडली घटना; आरोपी फरार, शोध सुरू – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. ती दुपारी समोर आली. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळ . आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…