Eknath Shinde supports Neelam Gorhe on her statement on Shivsena UBT | नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले: त्या काहीही खोटे बोलल्या नाहीत, एकनाथ शिंदेंकडून पाठराखण – Mumbai News

दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका चर्चा सत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर तसेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते, असे . नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले अंधेरी येथील जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, नीलम … Read more