SP MLA Abu Azmi suspended till the end of the session, Azmi’s statement about Aurangzeb has come under fire | सपा आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यत निलंबित: औरंगजेबाबद्दल केलेले वक्तव्य आझमींना भोवले – Mumbai News

समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत सादर केला. हा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. . अबू आझमी यांना औरंगजेबचे उदात्तीकरण भोवले. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे अबू आझमी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विधानसभेत … Read more

Suspended Deputy Tehsildar went directly to the 12th examination center and gave copies to the child, incident in Pathardi taluka; Crime against accused Toradmal | निलंबित नायब तहसीलदाराने बारावी परीक्षा केंद्रात जाऊन मुलास दिल्या कॉप्या: पाथर्डी तालुक्यातील घटना; आराेपी ताेरडमलवर गुन्हा – Ahmednagar News

एका निलंबित नायब तहसीलदाराने थेट बारावीच्या परीक्षा केंद्रात बेकायदा घुसून आपल्या मुलास कॉपी पुरवल्याचे गुरुवारी उघडकीस आले. अनिल फक्कडराव तोरडमल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत कामात कसूर केल्याप्रकरणी ताेरडमल यास नाेव् . पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी येथील संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पेपरला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. केंद्रात … Read more

Employee pours petrol on himself at Vishrantwadi police station; Police employee suspended | पुण्यात पोलिसाचा धक्कादायक प्रकार: विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याने स्वतःवर ओतले पेट्रोल; पोलिस कर्मचारीचे निलंबन – Pune News

. पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने गाेंधळ उडाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिस शिपाई विजय लक्ष्मण जाधव याच्यावर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्याचेवर निलंबन कारवाई केली आहे. … Read more