145 teams participated in the Youth Festival 2025 in Pune, PCCOER, Garware, Modern Colleges won the three-day sports competition | पुण्यातील युवोत्सव 2025 मध्ये 145 संघांचा सहभाग: तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत पीसीसीओईआर, गरवारे, मॉडर्न महाविद्यालये विजयी – Pune News

जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण ह . पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव 2025’ या … Read more

Search for the accused in the Swargate rape case underway, police with 13 teams questioning friends and relatives; Criminal background of the accused | स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपीचा शोध सुरू: 13 पथकांसह पोलिसांकडून मित्र-मैत्रिणींची चौकशी; आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी – Pune News

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडे याच्या दहा मित्रांची पोलिसांकडून बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. गाडे याचे आई-वडील आणि भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी . स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून सराइताने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी साडेपाचच्या … Read more

Women’s teams from Nashik city, Pimpri-Chinchwad, Sangli and Parbhani in the semi-finals, 35th State Championship and Selection Trials Junior Junior Competition | नाशिक शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व परभणीचे महिला संघ उपांत्य फेरीत: 35वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी किशाेेर किशाेरी स्पर्धा‎ – Nashik News

मनमाडमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राज्य अजिंक्यपद किशोरी गटातील महिलांच्या कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत नाशिक शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व परभणीच्या महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम सामने गुरुवारी (दि. २७) होणार आहे. यासह मुलांच्या साखळी स्पर . महिलांच्या बाद फेरीत पिंपरी-चिंचवडने मुंबई उपनगर पूर्वचा ५९-२५ असा पराभव केला. सांगली संघाने नाशिक ग्रामीणचा ३९-३२ असा पराभव … Read more

Three teams of the Cooperative Department conducted raids; License in the name of a deceased person was seized at one place | अमरावतीत अवैध सावकारीविरोधात कारवाई: सहकार विभागाच्या तीन पथकांनी टाकल्या धाडी; एका ठिकाणी मृत व्यक्तीच्या नावाचा परवाना जप्त – Amravati News

अमरावतीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई केली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत महाजनपुरा, गडगडेश्वर आणि आनंदनगर परिसरांचा समावेश होता. . जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे मृत व्यक्तीच्या नावावर अवैध सावकारी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकासोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला … Read more