Install signals near Kumbhfel T-point, Liebher Chowk and railway flyover | कुंभेफळ टी पॉइंट, लिभेर चौकासह रेल्वे उड्डाणपुलाजवळ सिग्नल बसवा: जालना मार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडून आढावा – Chhatrapati Sambhajinagar News
छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी सोमवारी (२४ फेब्रुवारी) कुंभेफळ पोलिस चौकीत बैठक झाली. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे आणि उ . शेंद्रा आणि करमाड एमआयडीसीचा विस्तार वाढत आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या … Read more