Ramdas Kadam Criticized Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Shiv Sena Party | ये तो झाकी है..अभी बहुत कुछ बाकी है- रामदास कदम: मुघलांना जसे संताजी धनाजी दिसत तसेच उद्धव ठाकरेंना शिंदे दिसतात – Mumbai News

उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने कोकणातून हद्दपार केले आहे. जवळजवळ सगळा कोकण आता शिवसेनेसोबत आला आहे. ये तो झाकी है अभी बहुत कुछ बाकी है, असे म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. . रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा कोकणामध्ये केवळ एक आमदार भास्कर जाधव निवडून आला आहे. बाकी … Read more

Uddhav Thackeray speech marathi bhasha divas | मराठी भाषा दिवसनिमित्त कार्यक्रमात एकनाथ शिंदेंवर टीका: गंगेत डुबकी मारली तरी गद्दारीचा डाग पुसला नाही जाणार – उद्धव ठाकरे – Mumbai News

मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘मराठी भाषा दिवस’ या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून एकनाथ शिंदे यांच्यावर तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावर टीक . आता उद्या पेपरमध्ये येणार हिंदुत्व सोडले. हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाही. शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक घोषवाक्य दिले होते गर्व … Read more

Uddhav Thackeray Phone Call To Vasant More On Swargate Rape Case | Pune Swargate Rape Case | तुम्ही चांगले केलंत, जोरात केलंत!: जीव जळतोय हे सर्व पाहून; उद्धव ठाकरेंचा स्वारगेट प्रकरणात तोडफोड करणाऱ्या वसंत मोरे यांना फोन – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी वसंत मोरे यांनी बसस्थानकावरील सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली . पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. मंगळवारी पहाटे 5.30 च्या … Read more

Vidhan Parishad President Ram Shinde Criticized Neelam Gorhe Politics | Uddhav Thackeray | विधान परिषदेच्या सभापतींनी नीलम गोऱ्हेंना फटकारले: म्हणाले – पीठासीन अधिकाऱ्याने स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी मर्यादा पाळावी – Mumbai News

विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून ठाकरे गटावर टीका करणाऱ्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना खडेबोल सुनावलेत. पीठासीन अधिकाऱ्याने एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी आपली मर्यादा पाळावी, असे त्यांन . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे गटात गिफ्टच्या … Read more

Nitesh Rane Criticizes Uddhav Thackeray Over Neelam Gorhe Case | Eknath Shinde, Shiv Sena | ‘मातोश्री’वर जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही नेत्यांचे: मंत्री नितेश राणेंनी सर्वच काढले; एकनाथ शिंदेंनीही बिले भरल्याचा दावा – Mumbai News

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही उमेदवारांकडून दिले जाते. ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. अशा सर्वांना हे सत्य माहिती असल्याचा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे . शिवसेनेचा इतिहास ज्यांना – ज्यांना माहिती आहे. त्यात नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील. जे जुने शिवसैनिक … Read more

Uddhav Thackeray Group Criticizes Devendra Fadnavis, Eknath Shinde Over Their Right To Appoint ‘PA’ And ‘OSD’ From Dainik Saamana | दाढीवाला खोडकिडा म्हणतोय, ‘मला हलक्यात घेऊ नका’: शिंद्यांचे राज्य ‘फिक्सिंग’मधूनच; फडणवीसांचे कौतुक करत ठाकरे गटाची टीका – Mumbai News

मोदी यांची भूमिका भ्रष्टाचार खतम करण्याची आहे. ‘‘मला फक्त पैसे खाणाऱ्यांची नावे कळवा, एकेकाला सरळ करतो’’ असे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच जाहीर केले. श्री. फडणवीस यांनी शिंदे व त्यांच्या फिक्सर लोकांची नावे पंतप्रधान मोदी यांना कळवायला हरकत नाही. महार . सामना मधील अग्रलेख देखील वाचा… देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. … Read more

Pune shivsena thackeray mahila aghadi insulted at matoshri vishakha raut uddhav thackeray | ठाकरे गटाच्या पुण्यातील महिला आंदोलकांचा मातोश्रीवर अपमान!: महिला आघाडी शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या तयारीत, नेमके काय घडले? – Mumbai News

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना ठाकरे गटावर तसेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. दोन मर्सिडीज दिल्यानंतर शिवसेनेत पद मिळतात, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या . पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास गेल्या होत्या. मात्र … Read more

Sushma Andhare’s notice to Neelam Gorhe On Mercedes Statement Shivsena Politics | Sushma Andhare vs Neelam Gorhe | Uddhav Thackeray | सुषमा अंधारे यांची नीलम गोऱ्हेंना नोटीस: मर्सिडीझबाबतच्या वक्तव्यावर 7 दिवसांत माफी मागा, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार – Mumbai News

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलनात एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटावर मोठा आरोप केला होता. ठाकरे गटात दोन मर् . नीलम गोऱ्हे यांच्या विधानामुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा … Read more

Uddhav Thackeray Group Ex MLA Anil Kadam Will Join Bjp | Nashik Politics | Devendra Fadnavis | Nifad Thackeray Leader | | ठाकरे गटाला गळती सुरूच: शिंदेंनंतर आता भाजपचा उद्धव ठाकरेंना धक्का, नाशिकमधील अनिल कदम सोडणार साथ? – Maharashtra News

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आ . येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाला … Read more

Yogesh Kadam On Uddhav Thackeray Matoshree Rate Card | Neelam Gorhe | योगेश कदमांनी काढले ‘मातोश्री’चे रेटकार्ड: म्हणाले – राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जागी गिफ्ट देणाऱ्याला तिकीट दिले जायचे; नीलम गोऱ्हेंचे समर्थन – Mumbai News

राज्याचे गृह राज्यंमत्री योगेश कदम यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची पाठराखण करत थेट मातोश्रीवरील रेटकार्ड बाहेर काढले आहे. मातोश्रीवर राबणाऱ्या कार्यकर्त्याच्या जागी गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकिट दिले जात होते, असे ते म्हणालेत. . उद्धव ठाकरे यांना एक-दोन मर्सिडीज भेट दिल्या की ते पद देतात, असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिंदे गटाच्या नेत्या नीलम … Read more