bacchu kadu reaction on santosh deshmukh murder case update | औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य करून ठेवले: जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया – Amravati News

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. आरोपींनी अत्यंत क्रूर व अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली होती. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ देखील या नराधमां . संतोष देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्घृण हत्या झाली … Read more

Shiv Sena Thackeray group Sushma Andhare demand Devendra Fadnavis resignation | Santosh Deshmukh case update | फडणवीस अडीच महिने देशमुख कुटुंबाच्या भावनांशी खेळले: त्यांनी BJP चा अजेंडा राबवला, नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा -सुषमा अंधारे – Mumbai News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतोष देशमुख हत्याकांडाचे फोटो व व्हिडिओ अडीच महिन्यांपूर्वीच मिळाले होते. पण त्यानंतरही त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा राबवण्यासाठी देशमुख कुटुंबीयांच्या भावनांचा खेळ मांडला. आता नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनीही राजीना . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड … Read more

Sarpanch Santosh Deshmukh Daughter Vaibhavi in ​​Hingoli News Update | माझ्या वडिलांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार: फक्त पाठिशी उभे राहा – वैभवी देशमुख; वडिलांना मिळालेला पुरस्कार गावाला अर्पण – Hingoli News

माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असून आम्हा भावंडांच्या पाठीशी जनतेने उभे रहावे, असे भावनिक आवाहन मस्साजोग येथील सरपंच मयत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी शुक्रवारी ता. . वसमत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना जाहिर झालेला मरणोत्तर ‘राजा … Read more

Pune Swargate Rape Case Update | Dattatray Gade Suicide Attempts |Pune Police | स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न: ​​​​​​​वैद्यकीय तपासणीत गळ्यावर आढळले दोरीचे व्रण, पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी केली पुष्टी – Pune News

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण (वळ) आढळून आलेत. पुण्याचे पोलिस आयुक्त . पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी … Read more

Santosh Deshmukh Murder Case Latest Update On CID Investigation, Charge Sheet In MCOCA Court | संतोष देशमुख हत्या प्रकरण: तिन गुन्हे, आठ आरोपी आणि 1800 पानांचे आरोपपत्र; तपासानंतर सीआयडीचा नेमका दावा काय? – Beed News

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात‎सी आयडी व एसआयटीने गुरुवारी दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका ‎न्यायालयात दाखल केले. आरोपींनी आधी ‎खंडणी मागितली, त्यातूनच सुरक्षा रक्षकाला ‎मारहाण झाली. नंतर संतोष देशमुख यांचा‎ खून झाला, अशी मांडणी सीआयडीने‎ दोषारोपप . सरपंच देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ‎रोजी अपहरण करुन हत्या झाली होती.‎ त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले ‎होते. … Read more

Ahilyanagar Copy Case Update Exam Paper Nayab Tehsildar | पाल्याला कॉपी पुरवताना नायब तहसीलदार ताब्यात: अहिल्यानगरची घटना; शासनाचे कॉपी पुरवणाऱ्यांवर बडतर्फीचे आदेश, काय कारवाई होणार? – Ahmednagar News

अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडले आहे. तोरडमल असे या रंगेहाथ पकडलेल्या नायब तहसिलदारांचे नाव असल्याचे माहिती समोर आली आहे. आता शिक्षकांप्रमाणे नायब तहसीलदारावर कारवाई होणार का याकडे सर्व . बारावी बोर्ड परीक्षेमध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली … Read more

Swargate Rape Case Update Accused Dattatray Gade Is Political Leaders | Pune Rape Case | Swargate Rape Case | NCP | Mauli Katake | Ashok Pawar | स्वारगेट प्रकरणातील आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत फोटो: नेत्याचा फोटोही DP ला; आमदार कटकेंना पुढे येऊन करावा लागला खुलासा – Maharashtra News

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपीचे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा रंगली आहे. दत्तात्रय गाडे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. दत्तात्रय गाडेने शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो सोशल मीडियाच् . पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे पुणे शहरासह राज्यात खळबळ माजली आहे. दत्तात्रय गाडे असे … Read more

Pune Swargate Rape Case Update Accused Dattatray Gade Criminal History | Swargate Rape Case | स्वारगेट रेप केस; आरोपी दत्तात्रय गाडेची कुंडली समोर: झटपट पैसे कमावण्याच्या नादात लुटमारी केली; निवडणूकही लढवली, पण हरला – Pune News

स्वारगेट बसस्थानक परिसरात उभ्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याची कुंडली उघड केली आहे. त्यात त्याने झटपट पैसे कमावण्याच्या नादात चोरी व लुटमारीसारखे प्रकार के . पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गाडेवर एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. तो एक सराईत … Read more

Pune Swargate Rape Case Update Shivshahi Bus Moved | Dattatray Gade | स्वारगेट डेपोतील ‘ती’ शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली: खबरदारी म्हणून कारवाई; पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट आढळला – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारामुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाने गटाने बसस्थानकातील सुरक्षा रक्षकांची केबिन फोडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून घटना घडलेली शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली आहे. . पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेमुळे … Read more

Parbhani Rape Case Update Tortured Minor Girl | परभणीमध्ये 10 वर्षींय भंगार वेचणाऱ्या मुलीवर अत्याचार: दोघांविरोधात गुन्हा दाखल, हडको परिसरातील घटना – Parbhani News

स्वारगेट बसस्थानकात अत्याचार प्रकरणानंतर आता परभणीतून संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 10 वर्षीय मुलीवर दोन जणांनी अत्याचार केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . मिळालेल्या माहितीनुसार परभणीमध्ये भंगार वेचणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे. शहरातील हडको परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरोधात … Read more