Swargate Rape Case NCP, VBA and Sambhaji Brigade Protest; Demand for Home Minister’s resignation | स्वारगेट बलात्कारप्रकरणी निषेधाचा धडाका: राष्ट्रवादी, वंचित आणि संभाजी ब्रिगेडचे आंदोलन; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी – Pune News

पुणे शहरातील सर्वांत वर्दळीच्या, रहदारीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वारगेट बस डेपो येथे एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक व निंदनीय आहे. लक्ष्मीचे, सरस्वतीचे रूप असलेल्या आपल्या भगिनीवर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात झालेला अत्य . पुण्यातील या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच आरोपीला लवकरात लवकर … Read more

VBA President Prakash Ambedkar on Massajog Sarpanch murder case chargesheet Hingoli News | आरोपींना सोडविण्यासाठीच 1500 पानांचे दोषारोपपत्र: मस्साजोग प्रकरणी VBA चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप – Hingoli News

मस्साजोग प्रकरणातील आरोपींना सोडविण्यासाठीच पोलिसांनी दिड हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असावे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी ता. २७ हिंगोली येथे बोलताना केला. . हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ज्योतीपाल रणवीर, शिवाजी खरात, राजू कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. … Read more