Accused arrested in Swargate rape case, Pune Police Commissioner thanks Gunat villagers, says – will give a reward of Rs 1 lakh to anyone who provides information | स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी अटकेत: पुणे पोलिस आयुक्तांनी मानले गुणाट गावकऱ्यांचे आभार, म्हणाले- शेवटी माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देणार – Pune News

स्वारगेट एसटी बस स्थानक बलात्कार प्रकरणतील आरोपी दत्तात्रेय गाडे याला मध्यरात्री गुनाट अटक करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी दत्ता गाडे याला पकडून देण्यासाठी मदत केली. गावकऱ्यांनी केलेल्या या मदतीमुळे दत्ता गाडेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले, यामु . पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, गाडेला पकडून देणाऱ्या व्यक्तींचा पोलिसाकडून सत्कार करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. … Read more

Contractor’s concrete mixer stuck on road in Sheri, villagers complain about poor road work | शेरी येथील रस्त्यात फसला ठेकेदाराचा काँक्रीट मिक्सर: रस्त्याच्या निकृष्ट कामाची ग्रामस्थांकडून ओरड‎ – Jalgaon News

शेरी येथे रस्ता खडीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. खडीकरण झाल्यानंतर ठेकेदाराच्या काँक्रीटचा मिक्सर रस्त्यात फसल्याने निकृष्ट काम झाल्याची ओरड शेरी ग्रामस्थांकडून होत आहे. . शेरी गावात अंतर्गत २५-१५ हेड खाली रस्ता कॉंक्रिटीकरण व गटारीचे काम मंजूर झाले आहे. यासाठी प्रथम रस्त्यावर खडीकरण करण्यात आले आहे. खडी टाकल्यानंतर आवश्यकतेनुसार दबाई न करताच त्यावर काँक्रिटीकरणाचा घाट … Read more

Clean Diwali celebration; Focus on 100 villages, spontaneous participation of villagers in cleanliness drive; Cleanliness assessment committee in 7 talukas | स्वच्छता दिवाळी साजरी; 100 गावांवर लक्ष केंद्रीत: स्वच्छतेच्या जागरमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; 7 तालुक्यांत स्वच्छता मूल्यांकन समिती‎ – Akola News

अकोला जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर करत स्वच्छता दिवाळीच साजरी करण्यात आली. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या जागर फाऊंडेशनकडून स्वच्छता दिवाळीचे आयोजन केले होते. सुमारे १०० गावांवर लक्ष केंद्रीत करून अभियान राबवण्यात आले. स्वच्छतेच्या जागरमध्ये ग्रामस् . असे राबवले अभियान

Anjali Damania On Massajog Villagers Santosh Deshmukh Murder Case Beed | Dhananjay Munde | Walmik Karad | Krushna Andhale | Massajog Villagers Hunger Strike | मस्साजोग ग्रामस्थांचे आंदोलन पाहून खूप दुःख होतंय: 3 महिने होत आले तरी एक आरोपी सापडत नाही, दमानियांचा सरकारवर निशाणा – Maharashtra News

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 77 दिवस उलटले आहे. मात्र, एक आरोपी अद्यापही फरार आहे. फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, यासह विविध मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनाबाब . अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला धारेवर … Read more