Indefinite hunger strike to accept various demands in Khandala, street lights still out even after four years of completion of the national highway work | खंडाळ्यातील विविध मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत उपोषण: राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपासून पूर्ण होऊन देखील पथदिवे अद्याप बंद – Chhatrapati Sambhajinagar News

खंडाळा35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातून राष्ट्रीय महामार्ग ७५२ गेला असल्याने विकासाला चालना देखील मिळाली परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊन चार वर्षे उलटून गेले आहे. या मार्गावर बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेले पथदिवे अद्यापही बंद असल्याने रात्रीच्या वेळ

Police murder accused arrested from Fursungi after 11 years | पोलिस हत्येचा आरोपी 11 वर्षांनंतर फुरसुंगीतून जेरबंद: कर्नाटकातील रुग्णालयातून पळालेल्या आरोपीने तीन लग्ने केली; रिक्षाचालक म्हणून करत होता काम – Pune News

फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटकातील पोलीस हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. अमरीश काशिनाथ कोळी (वय ४५) असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कलबुर्गी, कर्नाटकचा रहिवासी असून सध्या फुरसुंगीच्या गंगानगर भागात राहत होता. . २००९ मध्ये कोळीने एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कारागृहात असताना त्याने आजारपणाचे कारण … Read more

After eight years, a meeting in Pandhari lasted for more than six hours. There was anger in the General Assembly against the ST Corporation, Land Records, Electricity, Irrigation departments. | आठ वर्षांनी पंढरीत सभा, चालली सहा तासांहून अधिक काळ: एसटी महामंडळ, भूमी अभिलेख, वीज,‎पाटबंधारे खात्यांवर आमसभेमधून रोष‎ – Solapur News

तालुका पंचायत समितीची आमसभा तब्बल ८ वर्षांनी झाली. विशेष म्हणजे चारही विधानसभा मतदारसंघाचे आमदार उपस्थित असलेल्या या आमसभेला बहुतेक सर्व विभाग प्रमुखांनी दांडी मारली. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांनी ना आमदारांचे समाधान झाले ना सामान्य नागरिकां . सुरुवातीला राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीतानंतर दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आ अभिजित पाटील या आमसभेच्या अध्यक्षस्थानी होते. तर आ. समाधान … Read more

One lakh devotees visited Takeda and 90 thousand devotees visited Kavanai. Due to exams, the number of devotees this year is less than in the past four years. Pickpocketing in the crowd. | टाकेदला एक लाख तर कावनईला 90 हजार भाविकांनी साधली पर्वणी: परीक्षांमुळे चार वर्षांच्या तुलनेत यंदा भाविक कमी, गर्दीत पाकीटमारी – Nashik News

महाशिवरात्रीनिमित्त सर्वतीर्थ टाकेद येथे बुधवारी जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी स्नानपर्व व दर्शनाचा लाभ घेतला. ‘हर हर महादेव व बम बम भोले’ या जयघोषाने टाकेद परिसर गजबजला होता. तर श्रीक्षेत्र कावनई येथेही भाविकांनी गर्दी केली होती. येथे २० क्विंटल खि . श्रीक्षेत्र टाकेद येथे दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला घेतला. दोन ते … Read more

Kurduwadi depot has not received a single new bus in 15 years, old ones are also in abundance, increasing crowd due to concessions, struggling to provide facilities with only 52 vehicles | कुर्डुवाडी आगाराला 15 वर्षांत एकही नवीन बस नाही: जुन्यांचाही खुळखुळा, सवलतींमुळे वाढती गर्दी, 52 गाड्यांतूनच सोय करताना कसरत‎ – Solapur News

हिम्मत जाधव | माढा माढा तालुक्यातील महत्वाचे शहर असलेल्या कुर्डुवाडीत प्रवाशांची कायम वर्दळ असते. रेल्वेचे जंक्शन तसेच पंढरपूर, बार्शी येथे जाणाऱ्या भाविक आणि नागरिकांसाठी कुर्डुवाडी येथून जाणे सोयीस्कर आहे. कुर्डुवाडी आगरातून रोज २० हजार प्रवासी प्र . सोलापूर विभागात दोन वर्षात १२० बस भंगारात केंद्र सरकारच्या धोरणानुसार १५ वर्षे वापरून झालेल्या एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागातील … Read more

Tango orange from Spain will come to Maharashtra, more durable than Nagpuri orange, 70 tons per hectare production; Farmers will get cuttings in two years | स्पेनमधील टँगो संत्रा येणार महाराष्ट्रात: नागपुरी संत्र्यापेक्षा टिकाऊ, हेक्टरी 70 टन उत्पादन; दोन वर्षांत शेतकऱ्यांना मिळणार कलमे – Nagpur News

महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. दोन वर्षांनंतर त्यांना स्पेनमधील टँगो संत्र्याची कलमे मिळणार आहेत. नाशिकच्या सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी या प्रकल्पाचा पुढाकार घेतला आहे. . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह 42 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी स्पेनचा अभ्यास दौरा केला. त्यांनी व्हॅलेन्सिया प्रांतातील संत्रा उत्पादनाची पाहणी केली. स्पेनमध्ये 2021 मध्ये 3.3 हजार मेट्रिक … Read more

Mayor’s murder over political dispute, accused Sunny Jadhav granted bail by High Court after eight years | राजकीय वादातून नगराध्यक्षाचा खून: आठ वर्षांनंतर आरोपी सनी जाधवला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर – Pune News

शिरूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेंद्र हिरामण मल्लाव यांच्या खुनाप्रकरणी आरोपी सनी जाधव याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एन.आर.बोरकर यांनी हा निर्णय दिला. . 28 ऑगस्ट 2016 रोजी ही घटना घडली होती. पूर्वीपासूनच्या राजकीय वादातून कुर्लप यांच्या वाढदिवसाला विरोध केल्याच्या कारणावरून हा खून झाला. रामआळी ते कापडबाझार रस्त्यावर ऍक्टिव्हा गाडीवर उभे … Read more

Heat wave in four districts including Mumbai; After five years, mercury hits 38 degrees in February, temperature will remain high for two more days | मुंबईसह चार जिल्ह्यांत उष्णतेची लाट;पाच वर्षांनंतर फेब्रुवारीत पारा 38 अंश: अजून दाेन दिवस तापमान वाढलेले राहणार – Mumbai News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरणात मोठा बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर (म्ह . राज्यात अनेक जिल्ह्यांत तापमानाने फेब्रुवारीतच पस्तिशी ओलांडली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील … Read more