145 teams participated in the Youth Festival 2025 in Pune, PCCOER, Garware, Modern Colleges won the three-day sports competition | पुण्यातील युवोत्सव 2025 मध्ये 145 संघांचा सहभाग: तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत पीसीसीओईआर, गरवारे, मॉडर्न महाविद्यालये विजयी – Pune News

जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण ह . पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव 2025’ या … Read more

Fake soldier cheats youth of lakhs of rupees for army recruitment; Accused arrested in Pune | लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई: बोगस जवानाने तरुणांकडून लष्कर भरतीसाठी लाखो रुपयांची फसवणूक; आरोपी पुण्यात अटक – Pune News

पुणे शहरात लष्करात भरती करण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका तोतया जवानाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने ही गोपनीय कारवाई करत, तोतया जवानला पकडून बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने महाराष्ट्रासह कर्नाटकातील . नितीन बालाजी सूर्यवंशी (रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भरत रमेश महाटे (वय … Read more

Youth commits suicide in Hadapsar due to cheating by girlfriend | प्रेयसीच्या फसवणुकीमुळे तरुणाची आत्महत्या: हडपसरमध्ये पाणी विक्रेत्याने रेल्वेखाली उडी घेतली; तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

हडपसर भागात एका दुःखद घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. प्रेमिकेने लग्नास नकार दिल्याने आणि आर्थिक फसवणूक केल्याने एका तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. . गणेश राजू सिंग (30) या तरुणाने आत्महत्या केली. तो शेवाळवाडीत खासगी प्रवासी वाहतूक थांब्यावर पाण्याच्या बाटल्यांची विक्री करत होता. त्याची शेजारी राहणारी … Read more

Highly educated tribal youth on sugarcane cutting work | उच्च शिक्षीत आदिवासी तरूण ऊसतोडणीच्या कामावर: विशेष पदभरती घेण्यासाठी हिंगोलीत आंदोलन, शेकडो बेरोजगारांचा सहभाग – Hingoli News

राज्यात आदिवासी बांधवांसाठी विशेष पदभरती घेतली जात नसल्याने पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी सध्या ऊसतोडीच्या कामावर जात असून हा समाजावर झालेला अन्याय आहे. शासनाने तातडीने विशेष पदभरती घ्यावी या मागणीसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने शुक्रवारी ता. . येथील जिल्हाधिकारी कार्यालसमोर आंदोलनात माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, संजय भुरके, … Read more

Case of abetting suicide of a youth from Navkha, a case has been registered against three at Hingoli Rural Police Station | नवखात तरुणाला आत्महत्येस केले प्रवृत्त: तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – Hingoli News

हिंगोली तालुक्यातील नवखा येथील तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 27 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सविस्तर चौकशी सुरु केली आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नवखा येथील अविनाश पातळे (24) या तरुणास मोबाईलवर मेसेज पाठविण्याच्या कारणावरून बोराळा येथील पांडूरंग फटांगळे याने मारहाण केली … Read more

Youth have the courage to break old stereotypes. | जुन्या रुढींना मोडून काढण्याचे धैर्य युवकांमध्ये असते: आमदार सत्यजित तांबे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद – Pune News

युवा हे सामाजिक परिवर्तनासाठी एक महत्त्वपूर्ण उत्प्रेरक आहेत. सामाजिक दबाव, पारंपरिक अपेक्षा आणि जुन्या रुढींना मोडून काढण्याचे धैर्य युवकांमध्ये असते. नव्या पिढीने आत्मविश्वासाने पुढे येत सामाजिक समस्यांना नव्या दृष्टिकोनातून सामोरे जाणे आवश्यक आहे. . पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे ‘टेडेक्स पीसीसीओईआर’ या कार्यक्रमात अध्यक्षीय … Read more

Four students from Amravati University will participate in the National Youth Festival in Noida | विद्यापीठाच्या कलाकार विद्यार्थ्यांची कमाल: नोएडाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाचे चौघे विद्यार्थी करणार सहभाग – Amravati News

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चार प्रतिभावान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. नोएडातील अमेठी विद्यापीठात होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा महोत्सव ३ ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. . निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीतातील चेतन खापरे, फाईन आर्टमधील प्रगती सुधा, पाश्चिमात्य वाद्य संगीतातील प्रथमेश अडालगे आणि सुगम संगीतातील मोहम्मद … Read more

Clashes Erupt over Normal Arguement at Dhanora Jahangir 2 Youth Injured Case registered Against 12 People | धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी: दोघे जण गंभीर जखमी, 12 जणांवर गुन्हा दाखल; धानोरा जहांगीर येथील घटना – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथे धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी बारा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा जहांगीर येथे एका मिरवणुकीमध्ये गावातील प्रविण पाईकराव याचा प्रणव हरण यास धक्का लागला … Read more