Cyber Security म्हणजे काय?
मोबाईल, संगणक आणि इंटरनेटवरील माहिती सुरक्षित ठेवण्याच्या प्रक्रियेला Cyber Security म्हणतात.
मजबूत Password वापरा
अंदाज लावणे कठीण असे Password ठेवणे आवश्यक आहे.
Unknown Links टाळा
अनोळखी Links वर क्लिक केल्यास डेटा चोरी होऊ शकतो.
OTP आणि Password शेअर करू नका
कोणालाही OTP किंवा Password सांगू नये.
इंटरनेट वापरताना सावध राहा
सुरक्षित वेबसाइट आणि Apps चा वापर करणे आवश्यक आहे.
Recommended for you
Breaking Down the Elements of a Masterpiece Painting
The Revival of Classical Art in a Digital Age
Must-See Art Exhibitions Around the World This Year
The Revival of Classical Art in a Digital Age